Jump to content

सदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ़ आणि फ

[संपादन]

नमस्कार,

माझं म्हणणं असं होतं की गंजिफा/गंजीफा ह्या शब्दात ओष्ठ्य फ आहे. दंतौष्ठ्य फ़ नाही. मी मराठी विश्वकोशात पाहिलं. त्यात गंजीफा असं लिहिलं आहे. जि की जी तेही पाहावं लागेल. मी अन्यत्र शोधतो आहे.

मला आलेल्या एका पत्रात विकीपीडिया काही आर्थिक साहय्य देऊन काम करून घेऊ इच्छितो असं लिहिलं आहे. असं असेल तर मला त्यात रस आहे. मात्र त्या संदर्भातल्या अटी इत्यादीसंदर्भात कुठे चौकशी करायची ह्याबद्दल आपण काही सांगू शकाल का? मी मला आलेलं पत्र (महत्त्वाचा भाग )इथे जोडतो. So far the Wikipedias in Indian languages have seen very slow progress. There are among the lowest ratio "number of articles /number of speakers". There a number of technical and other reasons.

Some people from the Wikimedia Foundation think that a financial help may boost these languages.They are willing to sponsor students who might contribute writing articles in Indian languages on different subjects for Wikipedia.

For each language, we will need at least two persons to review the quality of the articles (teachers, writers, etc.).

So far, we got very few answers although we contacted languages departments of all main Indian universities. So we want to spread this offer further.

मला तुमचं पत्र दोन दिवसांनी म्हणजे सोमवारी परत पाहता येईल.

सुशांत

Thanks a lot!

[संपादन]

Thanks a lot!

[संपादन]

Hi Harshal,

I really thank you for the barnstar! But everybody on the wikipedia will agree that first barnstar should have undoubtedly gone to you. The marathi wikipedia in current state is because of your tireless efforts. I am really embarassed about not being proactive and giving you the honour

Thanks and regards,
कोल्हापुरी 16:17, 21 जून 2005 (UTC)

मराठी विकिपीडियाची वाढ: एक विचार

[संपादन]

नमस्कार.

सध्या असे दिसून येते की आपण सर्व "मराठी विकिपीडिया" म्हणजे "महाराष्ट्र / मराठी भाषा / मराठी संस्कृती, फारच झाले तर भारत, यांविषयीचा विकिपीडिया" एवढ्याच मर्यादित धोरणाने लेखांचा भरणा करीत आहोत. एक म्हणजे अशा रीतीने मराठी विकिपीडियाची वाढ फारच संथगतीने होईल, व मुख्य म्हणजे विकिपीडियाचा तो उद्देश नाही. मराठी विकिपीडिया हा जागतिक / विश्वव्यापी ज्ञानाचा मराठी भाषेतील कोश व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. तरी या दृष्टीने अधिकाधिक व्यापक विषयांवरील लेखांचा यात समावेश करावा, व गरज पडल्यास सरळसरळ इंग्रजी किंवा इतर भाषांतील विकिपीडियांतील काही अविशिष्ट / विशिष्ट लेखांचे भाषांतर करावे.

अर्थात यासाठी कोणीतरी भरपूर वेळेचे योगदान करणे अत्यंत आवश्यक आहे, हे जाताजाता नमूद करावेसे वाटते. तरीसुद्धा "वाढीसाठी एक दिशा" या दृष्टीने याचा योग्य तो विचार व्हावा, ही विनंती.

आपला नम्र,

टग्या 18:59, 1 जुलै 2005 (UTC)

मराठी विकिपीडियाचे बोधचिन्ह (logo)

[संपादन]

नमस्कार.

मराठी विकिपीडियाच्या बोधचिन्हात "The Free Encyclopedia" चे भाषांतर "मुक्त ज्ञानकोश" च्या ऐवजी चुकून "मक्त ज्ञानकोश" असे पडले आहे. यामुळे अर्थाचा अनर्थ होतो, अशी माझी नम्र धारणा आहे. तरी याबद्दल काही करता येईल काय?

आपला नम्र,

टग्या 18:59, 1 जुलै 2005 (UTC)

Hi Harshal,
This logo looks proper. Last time i tried to upload it.. it did not work. may be size of this is problematic
regards,
कोल्हापुरी 06:23, 2 जुलै 2005 (UTC)

Re:Few thinngs

[संपादन]

निर्वाहपृष्ठ छान आहे. त्यामुळे बदल करणे सोपे होईल. सुशांतच्या फ अणि फ़ बद्दल मला जास्त ज्ञान नाही आहे. अर्थिक साहाय्य ची कल्पना ठीक आहे पण भारतातील आंतरजाल वापरणार्‍या लोकांना पैशाची गरज आहे असे वाटत नाही. पण याने विकिपीडिआला फायदा होणार असेलतर नक्कीच चांगली आहे. याबाबतीत मेटा विकिवर थोडी माहिती मिळेल असे वाटते.

कोल्हापुरी 4 जुलै 2005 11:07 (UTC)

langaugeMR.php

[संपादन]

Hi Harshal, we should submit langaugeMR.php in the current state. I think we can change all other things using all system messages. Also we have translated more messages than hindi which already has replaced languageHi.php

regards,

कोल्हापुरी 4 जुलै 2005 18:56 (UTC)

hi

Reported the "bug" to update the file.
Let's see when it gets updated
कोल्हापुरी 5 जुलै 2005 06:53 (UTC)

About the calendar

[संपादन]

Hi harshal, I don't really see how we can fit the calendar on the Mainpage. I am not very good in aesthetics :(. so better you decide about it

कोल्हापुरी 8 जुलै 2005 11:50 (UTC)

It is wasting some space at the right hand side. And main page is already cramped! we can not afford to waste space
कोल्हापुरी 8 जुलै 2005 17:21 (UTC)


mr.wikipedia.org ची वाढ

[संपादन]

दूसर्या विकीपेडीयाचे भाषांतर केले तर?

"१९६१चे युद्ध" की "गोवा मुक्ति आंदोलन"???

[संपादन]

हर्षल,

१९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ति आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ति आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ति आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.

Agreed that the 1961 Indian Military action was a very important part of the process of Liberation of Goa, Daman and Diu. In fact it was the most important part, in that it liberated the said territories and brought to a complete end the Portuguese rule over Indian territory. However, it cannot still be identified with the entire Goa Liberation Movement, which is much more than the 1961 action. The 1961 action was a small but the most important part of the history of Goa's Liberation. Also, it was officially a war: it was a military action codenamed "Operation Vijay", and India and Portugal were technically in a state of war (in fact till 1974, when the new Portuguese government officially recognized / ratified Indian sovereignty over the said territories, under the Chavan-Soares Treaty between the Foreign Ministers of India and Portugal, Mr. Yashwantrao Chavan and Mr. Mario Soares, respectively).

या कारणास्तव, या पानाचे स्थानांतरण मी रद्द केले असून, हे पान मूळच्या मथळ्याखाली आणले आहे. (For this reason, I have undone the redirection and reverted the page to the original title.) आपल्या समजुतीची व सहकार्याची अपेक्षा आहे. (Your understanding and co-operation is anticipated.)

आपला नम्र,

--टग्या 23:02, 1 ऑगस्ट 2005 (UTC)

Re: Goa Andolan

[संपादन]

Harshal,

Technically, it may be argued (in favor of the word "Portugal" in the beginning of the title), that the state of war that resulted from the 1961 Indian Military Action (Operation Vijay) was between India and Portugal (and not between India and Goa or the Indian Union and the Estado da India Portuguesa), although the target of the operation was the territory of Goa, Daman and Diu, and not the Portuguese mainland.

However, Your Point is Well Noted. I shall make the necessary change in the title.

Thanks.

--टग्या 19:08, 2 ऑगस्ट 2005 (UTC)

संगणक तंत्रज्ञानाची 'Category' कुठे आहे ?

[संपादन]

पूर्वी संगणक तंत्रज्ञानासंबंधीत पानांसाठी वेगळी 'Category' होती (मुखपृष्टावर). आता ही यादी कुठे ठेवली आहे ?

Harshal,

Please add IP Address 221.216.42.142 to the list of blocked users/IP Addresses. I just cleaned up some vandalism by this "user" from a page entitled इ.स. १९४८: a whole list of links to dirty pages, in Chinese!

Thanks.

--टग्या 20:33, 17 ऑगस्ट 2005 (UTC)

Thanks from Telugu wikipedia

[संपादन]

Hey Harshal,

Thanks to you on behalf of Telugu wikipedians. We are open to co-operation with all the indian wikipedia. Let us know if you have any ideas we together can work on. Best of luck Marathi folks!!

--vyzasatya

लेखन कुठे करायचे ?

[संपादन]

नमस्कार,

   मला लेखन करतांना फार प्रश्न पडतो. इथे  'create page' असे कुठे दिसत नाही. ज्या कॅटॅगरी मध्ये सद्य लिखाण मोडते ती कॅटॅगरी निवडून मग जी रिकामी खिडकी  उघडेल त्यावर करायचे का ? बरं मग वरचे शीर्षक कसे बदलायचे/घालायचे ?  त्याकरिता 
 " लेखन करण्याकरिता एक 'कॅटॅगरी निवडा' आणि 'इथे लेखन करा' अशी एक चौकट हवी. 

धन्यवाद, Vrb -

Windows XP आणि मराठी लेखन

[संपादन]

मी विंडोज एक्सपी (दुरुस्ती 2), इंटरनेट एक्सप्लोरर किंवा फायरफॉक्स वापरुन सहज ब्राउजर मधेच टंकलेखन करु शकत आहे. काही लेखात आ हे अक्षर अ+ा=अा असे दिसत आहे. टंकलेखन करताना Inscript keyboard वर shift+e (E) हे छापल्यास आ अक्षर येते. तसेच ऱ्य ऐवजी काही इतर keys वापरुन योग्य अक्षरे दिसतील का?

request deletion

[संपादन]

Harshal (assuming that is your name :))

Can you delete content page अभय नातू It is a mistake. I am not (yet) famous enough to warrant my own wiki entry..heh.

Better still, if you can tell me how to acquire this privilege (deletion, moderation, etc.) I can do this myself and take care of other requests like this. I have been actively adding/editing marathi wiki and would love to have this privilege to make marathi wiki better, faster.

Thanks,

Abhay

Harshal,

Look into this IP 72.49.52.246 Might want to consider warning/banning this IP.

The moron sitting at this IP changed the homepage template today. I have changed it back since.

Abhay

ई.स. vs. इ.स.

[संपादन]

Harshal,

I see that you moved a couple of pages to इ.स. from ई.स. Can you determine with some authenticity which one is correct? I have seen ई.स. used in most places.

Abhay