सदस्य चर्चा:Charudatta Thorat

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Charudatta Thorat


Charudatta Thorat (b early 2000s) is a Abhanga Bhajan Writter in Nashik. He is Specially Known in Nashik for His Spiritual Books, Akhand Gyan Yoga Dattashraya.

Early life[संपादन]

Nashik: At a time when the today's youth appears to be extremely obsessed with smartphones and hi-tech gadgets, there is a young boy in Maharashtra's Nashik district who is poles apart from the boys of his generation.


Hailing from an ordinary but a highly religious family, Charudutt Thorat is passionate about writing couplets and bhajans.


Away from the world of internet and smartphones, Thorat appears to be lost in himself. His love for writing couplets, devotional poetries and bhajans (devotional songs) is so intense that there is not a single corner left in his home where he has not scribbled something.

It may sound bizarre for those who are not aware, but a visit to the Thorat house in Nashik is enough to tell that Charudatta is different.


On almost everything and at every place in his house - from the drawing to the courtyard, from the bedroom to kitchen, from the storeroom to wash basins - Charudutt has written couplets and bhajans.


His parents were initially worried when he first began to scribble couplets and bhajans on walls, floor and ceilings, but they soon realised that their son is not like today's youths who love to roam around with ear-phones plugged into their ears.

His mother recalls how since his childhood, Charudatta used to read the teachings of famous 13th century Marathi saint, poet, philosopher and yogi of the Nath tradition Saint Dnyaneshwar and 17th-century poet-saint of the Bhakti movement in Maharashtra Saint Tukaram, who is known for his 'Abhanga' devotional poetry.


Due to his strange love for devotional poetries and bhajans, this 16-year-old Nashik boy has become popular as the miracle boy in the local circles.

आपण सुरू केलेले लेख[संपादन]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण Charudatta Thorat या पानावर स्वत:ची माहिती भरली होती. मी ते पान काढून टाकायची विनंती नोंदवली आहे. आपल्या सदस्य:Charudatta Thorat या स्वत:च्या पानावर आपण हवे ते लिहू शकता पण त्यातही जाहिरातबाजी करू दिली जाऊ शकत नाही. लेख लिहिताना त्यात वैयक्तिक माहिती आणि जाहिरातबाजी करू दिली जाऊ शकत नाही शिवाय संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा, आपण Charudatta Thorat या पानावर केलेली संपादने आपण नविन आहात म्हणून दूर्लक्षिली जातील, पण असे सतत इतर पानांवर केल्यास आपल्याला तडीपार केले जाऊ शकते. ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०७:३६, ८ मार्च २०१९ (IST)

आपण सुरू केलेले लेख[संपादन]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, आपण Charudatta Thorat हे पान तयार केले आहे. आपले हे पान विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या अटींमध्ये बसत नाहीच, शिवाय ही जाहिरातबाजी ही आहे. त्यामुळे हे पान काढले जाईल आणि तशी विनंती मी साचा लावून केली आहे, आपण परस्पर हे साचे काढू नयेत इतरांना त्यावर निर्णय घेऊदेत, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा,

 धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०९:०३, १० मार्च २०१९ (IST)

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

Wiki Loves Women Logo (mr).png

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)