सदस्य चर्चा:Azifast Andhra
Appearance
आपली संपादने
[संपादन]@Azifast Andhra:, नमस्कार आपल्या संपदानाचा इतिहास बघता आपण अमराठी भाषिक दिसत आहात. अपेक्षा आहे की आपणास मराठी देखील समजत असावे. तुम्ही आंध्र प्रदेश या लेखावर वारंवार संपादने करून त्यात अनेक चुका करत आहात. कृपया आपली संपादने त्वरित थांबवावी अन्यथा आपणास कायम प्रतिबंधित करण्यात येईल.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:४३, १३ जुलै २०२२ (IST)
- नमस्कार, कृपया आपली संपादने थांबवावीत. संतोष गोरे ( 💬 ) ०८:५०, १४ जुलै २०२२ (IST)
- कृपया आपण आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम इत्यादी पानावर जी संपादने करत आहात ती थांबवावीत. ही अंतिम ताकीद आहे. आपणाला अशाच कृतींमुळे इंग्रजी विकिपीडियावर कायम प्रतिबंधित करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
- cc@Usernamekiran: महितीस्तव. संतोष गोरे ( 💬 ) ०९:३८, १६ जुलै २०२२ (IST)