सदस्य चर्चा:श्वेता कोकाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)



श्वेता कोकाटे यांना उद्देशून पुढचा प्रतिसाद लिहिण्याकरिता किंवा चर्चा करण्याकरिता वरच्या निळ्या कळीवर टिचकी मारली तरी चालेल


-- साहाय्य चमू (चर्चा) ११:५६, ७ जानेवारी २०१५ (IST)

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा[संपादन]

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद. --Abhinavgarule (चर्चा) १४:०८, ११ एप्रिल २०१५ (IST)