सदस्य चर्चा:वैष्णवी गजानन माहूरकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत वैष्णवी गजानन माहूरकर, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन वैष्णवी गजानन माहूरकर, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५८ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १५:०१, २३ एप्रिल २०१८ (IST)[reply]

निपाह[संपादन]

निपाह विषाणू हा आरएनए विषाणू आहे. हा विषाणू पॅरामॉक्सोवाइरीडे कुटुंबाचा एक भाग आहे. हा प्रथमतः १९९८ आणि १९९९ मध्ये मलेशियन व सिंगापूर मधील डुकरांना आणि एन्सेफेलिटिक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्यांनंतर प्रथम झोनोटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला. झोनोटिक हा रोगप्रकार प्राणी व मनुष्य या दोघांमध्येही आढळून येतो. झोनोटिक हा शब्द झोनोसिस या शब्दाशी संबंधित आहे. झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग. हा रोग मुळतः प्राण्यांमध्ये असून ज्याची लागण माणसांना देखील होऊ शकते. निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. 'फळांचे वटवाघुळ' म्हणजेच असे वटवाघुळ जे फळे खातात. त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात. ही वटवाघुळे पेट्रोपॉडीडी परिवारात समाविष्ट आहेत. निपाह विषाणू हा हेंद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू हेनिपाव्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात. हेनिपाव्हायरस हा पॅरामॉक्सोवाइरीडे चा नवीन प्रकार मानला जातो. निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी व लाळ इ. आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो. लोक किंवा प्राणी यांच्यासाठी कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मानवाचे प्राथमिक उपचार हे काळजी घेणे हे आहेत.

उद्भव :- निपाह विषाणू हा वटवाघुळात उपस्थित असतो. वटवाघुळ हे निपाह विषाणूचे राहण्याचे ठिकाण असे थोडक्यात म्हणले जाते. १९९८ मध्ये मलेशियात जेव्हा जंगलतोड झाली, तेव्हा जंगलातील वटवाघुळे मनुष्य व इतर पाळीव प्राण्यांच्या संपर्कात येऊ लागली, विषेशतः डुक्कर. निपाह विषाणू हा वटवाघुळामधुन सर्वात आधी आजारी डुकरामध्ये पसरला व तेथून मनुष्याला लागण होऊन १९९८ ते १९९९ दरम्यान मलेशियात २६५ जणांचे बळी गेले. त्यानंतर हा विषाणू २००४ मध्ये बांग्लादेश मध्ये फळाच्या वटवाघुळाद्वारे पसरला व २०१८ मध्ये भारतातील केरळ राज्यात. केरळ राज्यातील काहींचा मृत्यू देखील झाला आहे.


संदर्भ :-

http://www.who.int/csr/disease/nipah/en/