सदस्य चर्चा:कवी अविनाश चव्हाण
विषय जोडास्वागत
[संपादन]| |
कवी अविनाश चव्हाण, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| कवी अविनाश चव्हाण, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,३१२ लेख आहे व ३५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
| |
आपली संपादने
[संपादन]नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. कृपया वरील स्वागत या मथल्याखालील सूचना नीट वाचून घेणे. बऱ्याच दिवसांपासून आपण आपल्या सदस्य पानावर स्वतः विषयी लिहीत आहात आणि जाणकार सदस्य ते उडवत आहेत. कृपया लक्षात घेणे की विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. याचा वापर फेसबुक किंवा ब्लॉग प्रमाणे करता येत नाही.-संतोष गोरे ( 💬 ) ०७:१७, ११ डिसेंबर २०२२ (IST)
कृपया आपण माझे पान पुन्हा एकदा स्थानपन्ना करावे ही विनंती
[संपादन]आपण माझ्या पानावरील मजकूर आणि माहिती काढून टाकली आहे. स्वतःची माहिती टाकने योग्य नसले तरी लोकांना आधुनिक मराठी कवी आणि त्यांच्या कविता विशयी माहिती कशी होणार. त्यामूळे आपणास विनंती आहे की कृपया मजकूर आणि माहिती पुन्हा एकदा स्थानपन्न करावी कवी अविनाश चव्हाण (चर्चा) २१:११, ४ मार्च २०२३ (IST)

