सदस्य:Vaidya indu palkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शाकसंपदा

शाक म्हणजे भाजी. संपदा म्हणजे धन संपत्ती. भाजी ही एक प्रकारे धन संपत्तीच आहे असे मी म्हणले तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.

फार फार तर एखादा शेतकरी म्हणेल की हो मला भाजी विकुन धन मिळते. पण मी म्हणते की भाजी खाउन संपत्ती मिळते. असे बघु नका जरा विचार करा की

कोणती संपत्ती. होय आरोग्य हीच ती संपत्ती. आपले स्वास्थ्य उत्तम असणे हे किती किमती आहे हे एका रोग्याला चांगलेच कळलेले असते.तेंव्हा उत्तम आरोग्य

असणे ही एक संपत्तीच आहे हे तुम्हीही मान्य कराल.

भाजी खाउन संपत्ती मिळते ती आरोग्याची. आपले आरोग्य नीट संभाळण्यासाठी रोज् वेळच्यावेळी जेवावे लागते.

रोज जेवण्यासाठी जे घेतो त्यात भात,वरण,भाजी,पोळी,चटणी, कोशिंबिर, लोणचे,दही, ताक,पापड असे अनेक प्रकारचे पदार्थ असतात. तेजेवल्यामुळे फक्त तृप्ती मिळ्ते

पोट भरते असे नाही तर शरीराची झीजही भरुन निघते.तसेच रोग बरे व्हायला मदतही होते. ईतकेच नव्हे तर रोग होऊ नये म्हणुनही जेवणाचा उपयोग होतो. फक्त

त्यासाठी प्रत्येक घटकाचे गुण्धर्म माहित हवेत. आयुर्वेदात सर्व पदार्थांचे गुणधर्म दिले आहेत. ते समजुन घेतले तर कोणत्या घटकाने काय कमी होईल काय जास्त

होईल हे कळुन आपल्याला रोग कमी अधीक करायला मदत होते.

भात, पोळी या पदार्थांनी शरीर झीज लवकर भरते,शरीर वाढण्यास उपयोग होतो. यासाठी रोजच्या जेवणात भात, पोळीला

पऱ्याय नसतो. पण भात पोळी नुसती खाउ शकत नाही तर यांना चव येण्यासाठी तोंडी लावणे म्हणजेच भाजी लागतेच. भाजी चवीची व आवडीची असेल तर् जेवण

थोडे जास्तच जाते नाही का. म्हणुन आपण काही भाज्यांचे गुणधर्म माहित करुन घेउ. त्याने आपल्याला रोग दुर कसे राहतील व रोग झालेच तर टाळताही येतील.

ेे

शाकसंपदा[संपादन]

'ठळक मजकूर'शाकसंपदा == अग्रशीर्ष मजकूर ==

मी Vaidya indu palkar, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा-
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -पुणे
  • वय-साठ
  • शिक्षण-अायुरवेद पदव्युत्तर
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Vaidya indu palkar (चर्चा) १८:०१, ७ मे २०१७ (IST)