सदस्य:V.narsikar/धूळपाटी७
Empty citation (सहाय्य)महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके या लेखामधील नांव चुकलेली स्थानके: दि. २८/०१/२०१७
कोकण-रायगड- नागोठणे -नागोठाणे कोकण - रत्नागिरी- राजापूर् रोड - राजापूर रोड
जळगाव - जळगांव-भदली - भडाळी -(सदस्य:चिबू यांनी सुचविलेले)
धुळे - मोहदी प्रगाने लळिंग - मोहदी प्रगणे लळींग - (सदस्य:चिबू यांनी सुचविलेले)
- मोरदाद टांडा -मोरदाद तांडा - (सदस्य:चिबू यांनी सुचविलेले)
अमरावती - टिंटाला=टिमटाळा -(सदस्य:चिबू यांनी सुचविलेले)
- टाळणी=तळणी -(सदस्य:चिबू यांनी सुचविलेले) - वालगाव=वलगाव -(सदस्य:चिबू यांनी सुचविलेले)
नागपूर - मोवद = मोवाड -(सदस्य:चिबू यांनी सुचविलेले)
- सलवा=सालवा - (सदस्य:चिबू यांनी सुचविलेले) -अमडी हॉल्ट -आमडी हॉल्ट
यवतमाळ -पिंपळ्खुटी - पिंपळखुटी
वर्धा - कओता - कवठा
चंद्रपूर -तालोधी - तळोधी
- ताडाली - तडाळी/तडाली
मराठवाडा - मुकुंदवाडी - ही नावे २ वेळा आहेत.या स्थानकांचे लघुरूप वेगळे आहे.
चंद्रपूर-टेमपा-टेंपा/टेम्पा
चंद्रपूर-नगभिड-नागभिड
नागपूर-बमहनी-बामनी
या लेखात एखादातरी कॉलम स्थानकांच्या इंग्रजी नावांचा हवा.तो कुठे असावा?इंग्रजी कोडच्या बाजूस कि शेवटी? याचे मूळ लिखाण इंग्रजीतूनच आहे.त्यामुळे आवश्यक वाटते.समजणाऱ्यासही सोपे जाईल अशी भावना आहे.
भारतातील रेल्वे स्थानकांची नावे तेथील पाट्यांवर तीन प्रकारे लिहिण्याचा प्रघात आहे.हिंदीत, इंग्रजीत व स्थानिक भाषेत.ठळक नाव(मुख्य नाव) हे हिंदीत असते,त्याखाली बघणाऱ्याच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात स्थानिक भाषेतील नाव लहान अक्षरात व त्याच ओळीत खाली बघणाऱ्याच्या उजवे बाजूस इंग्रजी नाव. हे तीनही कॉलम हवेत काय? आवश्यकता वाटत आहे.त्याने लेखास परिपूर्णता येईल.
- सर्व स्थानके महाराष्ट्रातीलच आहेत म्हणून तिन्ही भाषेत असावी असे वाटत नाही.
- प्रसाद साळवे (चर्चा)१८:५६ , २९ जानेवारी २०१७ (IST)