Jump to content

सदस्य:Rohini/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राहीबाई सोमा पोपेरे

हुमायून अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली यांचे चित्र
नागरिकत्व भारत
राष्ट्रीयत्व भारत
धर्म इस्लाम (सुलेमानी बोहरा)
कार्यक्षेत्र निसर्गवादी, पक्षिविद्यातज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ता, वर्गीकरणशास्त्रतज्ञ
कार्यसंस्था बॉम्बे ऩॅचरल हिस्ट्री सोसायटी
प्रशिक्षण सेंट झेविय़रस् कॉलेज (मराठीत-- संत झेविय़रचे महाविद्यालय)
पुरस्कार महाराष्ट्र फाऊनडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार (१९९८)
पत्नी रफीया त्याबजी
अपत्ये अक्बर अब्दुलअली, सल्मान अब्दुलअली

हुमायून अब्दुलअली (मे १९, १९१४, कोबे, जपान - ३ जून, २००१, मुंबई, भारत) भारतीय निसर्गवादी, पक्षिविद्यातज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ता आणि वर्गीकरणशास्त्रतज्ञ होते. भरताचे "पक्षीपुरूष" म्हणुन ओळखले जाणारे पक्षिविद्यातज्ञ सलीम अली यन्चे ते चुलत भाऊ होते. त्या काळच्या इतर निसर्गतज्ञयान्प्रमाणे त्याना सुरुवातीला शिकारीत रस होता.