Jump to content

सदस्य:Rammali363/Achut godbole

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अचुत गोडबोले
जन्म १५ ऑगस्ट, १९५० (1950-08-15)
Solapur, महाराष्ट्र, India
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व Writer, industrialist
शिक्षण रासायनिक अभियंता IIT MUMBAI 1972
पेशा लेखक, उद्योजक

Achyut गोडबोले (जन्म: 1950) सोलापूर, महाराष्ट्र, भारत 

संगीत, साहित्य, अर्थशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान,यामध्ये त्याना विशेष आवड आहे  आणि या विषयांवर त्यानी  मराठी आणि इंग्रजी पुस्तके  लिहिलेली आहेत्  .[][]

Early life

[संपादन]

अच्युत गोडबोले याचा सोलापूर मध्ये जन्म झाला,  आणि शालेय शिक्षण एच डी हायस्कुल, सोलापूर येथुन पूर्ण केले.  आयआयटी मुंबई, येथून् सन् 1972.[][]  साली रासायनिक अभियंता ही पदवी प्राप्त केली त्यांचे वडील अतिशय हुशार होते.त्यानी B. sc मध्ये संपूर्ण विद्यापितठात प्रथम आले होते, आणि M. sc मध्ये. होते  भौतिकशास्त्र मध्ये 98% आणि गणित मध्ये 100% गुण् प्राप्त केले होते.

व्यावसायिक जीवन

[संपादन]

Literary accomplishments

[संपादन]

पुस्तके मराठी

[संपादन]
  • Sanganakyug (संगणक) - संगणक - युग (कॉम्प्युटर, माहितीपर, मार्गदर्शनपर)
  • बोर्डरूम (व्यवस्थापन) [] - बोर्डरूम (बिझनेस आणि व्यवस्थापन, वैचारिक, माहितीपर)
  • Nadvedh (संगीत) - नादवेध (अनुभव कथन, ललित, संगीत विषयक)
  • Kimayagar (विज्ञान) - किमयागार (शास्त्र)
  • Arthat (अर्थशास्त्र) - अर्थात (अर्थशास्त्र, शैक्षणिक)
  • Gulam (गुलामगिरी) - गुलाम (सामाजिक)
  • Thaiman Changalvadache (मानसशास्त्र) -थैमान चंगळवादाचे
  • Nanodaya (नॅनोटेक्नॉलॉजी)- नॅनोदय (विज्ञानविषयक, टेक्नोलॉजी)
  • स्टीव्ह जॉब्ज (चरित्र)-- स्टीव्ह जॉब्ज (चरित्र)
  • Manat (मानसशास्त्र) - मनात
  • समोरच्या (आत्मचरित्र) - मुसाफिर (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर)
  • Ganiti (गणित) - गणिती (शैक्षणिक, विज्ञानविषयक)
  • Zapoorza - भाग 1, 2 & 3 (इंग्रजी साहित्य) - झपूर्झा (शैक्षणिक, माहितीपर, साहित्य आणि समीक्षा, मार्गदर्शनपर)
  • कॅनव्हास (पाश्चात्य चित्रकार आणि चित्रकार)- कॅनव्हास (कलाकौशल्य, भेट देण्यासाठी निवडक, माहितीपर)
  • Marcia hines सत्यापित खाते Badalnare 12 अलौकिक बुद्धिमत्ता - जग बदलणारे १२ जीनिअस
  • प्रसिद्धी - लाईमलाईट (व्यक्तिचित्रण, चरित्र, चित्रपट)
  • जीनिअस अल्बर्ट आईनस्टाईन
  • जीनिअस अलेक्झांडर फ्लेमिंग
  • जीनिअस एडवर्ड जेन्नर
  • जीनिअस गॅलिलिओ गॅलिली
  • जीनिअस आयझॅक न्यूटन
  • जीनिअस जे. रॉबर्ट ओपेनहायमर
  • जीनिअस लीझ माइट्नर
  • जीनिअस लुई पाश्चर
  • जीनिअस मेरी क्युरी
  • जीनिअस स्टीफन हाॅकिंग
  • Great Bhet - ग्रेट भेट

References

[संपादन]

[[वर्ग:इ.स. १९६० मधील जन्म]] [[वर्ग:हयात व्यक्ती]] [[वर्ग:मराठी लेखक]] [[वर्ग:मराठी व्यक्ती]]