सदस्य:Patil Srushti/dhu1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थापत्यकला ही जगातील प्राचीन कलांपैकी एक आहे. जगभरात याचे अनेक जुने नवे नमुने आढळून येतात. त्यातीलच एक जुने उदाहरण म्हणजे सिंधू संस्कृती. इसवीसन पूर्व ३५०० मध्ये, सिंधू नदीच्या खोऱ्यात या संस्कृतीचा उगम झाला[१].

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Ancient History Encyclopedia https://www.ancient.eu/Indus_Valley_Civilization/. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)