सदस्य:Lahu Balwadkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

|नाव लहु गजानन बालवडकर | मतदारसंघ बाणेर-बालेवाडी | जन्मदिनांक =६ जानेवारी १९८२ (1982-01-06) | जन्मस्थान =थेरगाव, पिंपरी-चिचंवड | राष्ट्रीयत्व =भारतीय | पक्ष =भारतीय जनता पक्ष | पत्नी =विद्या लहु बालवडकर |वडील = गजानन शंकर बालवडकर |आई =रंजना गजानन बालवडकर |भाऊ =मच्छिन्द्र गजानन बालवडकर | अपत्ये =देवयानी आणि रणवीर | व्यवसाय =शेती | धर्म =हिंदू


लहु गजानन बालवडकर (जन्म: ६ जानेवारी इ.स.१९८२ भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून लहु बालवडकर सोशल वेल्फेअर चे संस्थापक आहेत. लहु बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे बाणेर-बालेवाडी विभातील नागरिकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. लहु बालवडकर हे बाणेर- बालेवाडी परिसरात विविध सामाजिक, धार्मिक कार्यात गेली १० वर्षे कार्यरत आहेत.

वैयक्तिक माहिती[संपादन]

लहु बालवडकर यांचा जन्म ६ जानेवारी १९८२ साली पिंपरी-चिंचवड मधील थेरगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गजानन शंकर बालवडकर असून आईचे नाव रंजना गजानन बालवडकर आहे. त्यांना एक भाऊ असून त्यांचे नाव मछिंद्र गजानन बालवडकर आहे.लहु बालवडकर यांचा विवाह श्रीमती विद्या लहु बालवडकर यांच्याशी झाला असून देवयानी आणि रणवीर हि दोन अपत्ये त्यांना आहेत.

राजकीय कारकीर्द[संपादन]

लहु गजानन बालवडकर यांनी २००६ साली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली.२००६ ते २०१७ सालापर्यंत त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पुणे शहर उपाध्यक्षपद भूषवले. २०१८ साली लहु बालवडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१७ साली त्यांच्या पत्नी विद्या लहु बालवडकर यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती.

बाह्य दुवे[संपादन]