सदस्य:Jagdish Patwardhan

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुरकावाल्याची व्यथा !


जाहिराती व सेनिमात बघितले सेगारेट पिताना, गमतिने मारला झुरका घरात कोणी नसताना,

वाटले बरे पहिल्यांदा,लागलो होतो तरंगायला, निकोटिनयुक्त वीषारि धुर, लागला नाकातोंडात फिरायला,

कधी झालो गुलाम हिचा, मित्राच्या संगतितुन कधि घरातील पैसे चोरुन, तर कधी मित्रांकडे पैसे मागुन,

लागली चाहुल घरच्यांना, माझ्यातील बदलांना, कोवल्या ओठांचे रंग, भासले बदलतांना,

थोड्याच दिवसात लागली घरघर दम्याची, डॉक्टरांनी तंब्बी दिली क्यान्सरची,

व्यसनापाई मुकलो घरादारच्या प्रेमाला, नाही उरले स्निघ्नत्व शरीराला,

आता भीती सिगारेटच्या झुरक्याची आणि नसत्या व्यसनाची, थरथरत्या हातानी टाकली सिगारेट, घेऊन पुन्हा न शिवन्याची,

म्हणुन सांगतो पोटतिडकिने, द्या सोडुन तिची साथसंगत, अनुभवा चांगल्या विद्या व कलेची साथसंगत.

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

Jagdish Patwardhan ०७:३१, १७ ऑक्टोबर २०१० (UTC)Jagdish Patwardhan. I would like to send Poems, Articles and Photographs[संपादन]

मी Jagdish Patwardhan, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा-Marathi
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -Borivali, Mumbai
  • वय-56
  • शिक्षण-M.Com. LLB
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.Internet
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-

…*लिहिण्याकरिता आवडीचे विषय-Poems, Articles and phtography

  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम Vista 7
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट English and Marathi
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. ...
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/नाही
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Jagdish Patwardhan ०७:३१, १७ ऑक्टोबर २०१० (UTC)~~