सदस्य:Anti delete/धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्राह्मण जातीच्या लोकांकडून भारतभर अनेक संस्था चालविल्या जातात. ब्राह्मणांसाठी काम करणे, असे या संस्थांचे उद्दिष्ट असते. मात्र, त्याऐवजी ब्राह्मणेतर जातींच्या लोकांचा द्वेष करण्यातच या संस्थांचा सर्वाधिक वेळ खर्च होतो. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था हे अशा संस्थेचे उत्तम उदाहरण आहे. ब्राह्मणेतर जातीतील महापुरुषांची बदनामी करण्याचे काम ही संस्था सातत्याने करीत आली आहे. ब्राम्हण सर्व भारतभर विखुरले असल्याने आणि त्यांच्यात्यांच्यात अनेक भेद असल्याने यांतल्या बहुतेक संस्था सभासदसंख्येने किरकोळ आहेत. या संस्था करीत असलेले प्रमुख कार्य म्हणजे जातीतील मुलींना, शक्यतो सजातीय अनुरूप वर मिळवून देणे आणि मुलांना सजातीय वधू मिळवून देणे. त्यामुळे बहुसंख्य ब्राह्मण संस्था या वधूवरसंशोधन संस्था असतात. या संस्था करीत असलेले दुसरे काम म्हणजे गरीब मुलांना पाट्या-पेन्सिली, वह्या-पुस्तके यांचे वाटप करणे, शालेय ब्राम्हण विद्यार्थ्यांना अल्पस्वल्प रकमेच्या शिष्यवृत्त्या देणे आणि क्वचित परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून देणे. यांपैकी काही संस्थांचे एखादे ४-८ पानी मासिक किंवा त्रैमासिक मुखपत्र असते.

जानवी बदलण्याचे वार्षिक कार्य[संपादन]

आणखी एक वार्षिक स्वरूपाचे काम या ब्राह्मण संस्था करतात. ते काम म्हणजे श्रावण पौर्णिमेला ब्राह्मणांना त्यांची जानवी बदलण्याची सोय करणे. या श्रावणीसाठी काही संस्था मैदाने, शाळांच्या खोल्या, सभागृहे वगैरे भाड्याने घेतात आणि भिन्‍न भिन्‍न प्रकारच्या ब्राह्मणाना वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्थानी बोलावून त्यांच्यातल्या ज्येष्ठ ब्राह्मणाकरवी इच्छुक ब्राह्मणांची जानवी बदलवून घेतात. श्रावण पौर्णिमेला माटुंगा, ठाणे, डोंबिवली या आणि भावनगर, अहमदाबाद बिकानेर आदी शहरांमधील ब्राह्मणबहुल विभागांत इकडून तिकडे लगबगीने जाणाऱ्या ब्राम्हणांची रेलचेल असते.

काही ब्राह्मण संस्थाची ही यादी[संपादन]

ब्राम्हण जातीच्या लोकांसाठी काम करणाऱ्या काही सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आणि विवाह संस्थांचे सर्वच पदाधिकारी ब्राम्हणच असतील असे नाही, अनेक भाजप मधिल शहनवाज हुसैन प्रमाणे अनेक संस्थात, पक्षात गैर ब्राम्हण सदस्याना काही पदे दाखवण्यासाठी देण्यात येतात. तरीही या संस्था ब्राम्हणसंस्थाच आहेत! संस्थांची नावे :


  • भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे
  • रणवीर सेना - आंतकवादी संघटना
  • भारतीय जनता पार्टी</ref>http://www.khalistan-affairs.com/wp/?p=588</ref> (अध्यक्ष नितिन गडकरी, आणि नेते नवज्योत सिंग सिद्धू, लालकृष्ण अडवाणी, शहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी इ.इ. ब्राह्मण नाहीत.). भारतीय राजकारणात राम रथ यात्रा काढुण भाजपाला महत्वाचे स्थान मिळवुण देणाऱ्या अडवाणींना ब्राम्हण नसल्यामुळे कधीही पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणुन भाजपने जाहीर केले नाही.
  • शिवसेना (ठाकरे या आडनावाची ब्राह्मण नसतात.) (शिवसेना ही ’इतर मागासवर्गीयां’ची संस्था आहे असे मानले जाते. असे असतांना शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी इतर मागासवर्गीय नव्हते हे विषेश)
  • फेडरेशन ऑफ ब्राम्हीण असोशिएशन[१]
  1. ^ http://febasindia.org/