सदस्य:Abhijit13

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी अभिजित अशोक मीनाक्षी (अशोक माझ्या वडीलांचे आणि मीनाक्षी माझ्या आईचे नाव आहे) सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसोबत विकिपीडीयाला अजून चांगले करण्यासाठी कार्यरत आहे. मराठी भाषेतील आणि संगणक क्षेत्रातील लेखांवर लक्ष देण्याचा माझा मानस आहे.

मी पुण्यामध्ये लोकायत या कार्यकर्त्यांच्या गटामध्ये विविध सामाजिक प्रश्नांवर सक्रीयपणे कार्यरत आहे. पर्यावरण्, जागतिक तापमान वाढ, अणुऊर्जा, शिक्षणाचा हक्क, लिंग समानता या काही मुद्यांवर मी जास्त सक्रिय़ असतो.

Important Links[संपादन]

India flag-XL-anim.gifही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे

साचा:User IND Wiki

mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-2 हे सदस्य मध्यम पातळीचे मराठी लेख निर्माण करु शकतात.
मराठी
हे सदस्य मराठी बोलू शकतात.इं इंग्रजी
हे सदस्य इंग्रजी बोलू शकतात.