सदस्य:सुराज्य निर्माण सेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

#सुराज्य निर्माण सेना हा महाराष्ट्रातील एक नोंदणी कृत राजकीय पक्ष आहे. सुराज्य निर्माण सेने चे स्थापना आकाश पवार यांनी ५ जानेवारी २०१८ रोजी केली.[ संदर्भ हवा ]

सुराज्य निर्माण सेना साखळी प्रकिया

पदाधिकारी नियुक्ती जवाबदारी

#अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य - कार्यालयात रजिस्टर नोंद करणे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या व विभाग अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा

कार्याध्यक्ष तथा संपर्क प्रमूख  - यांच्या सहीने लेटर हेड पदाधिकारी नियुक्ती करण्यात येतील , सर्व जिल्हाध्यक्षांना संपर्क करुन तालुकाध्यक्ष करणाचे सुचना

#सचिव_उपाध्यक्ष, - अध्यक्ष गैरहजर असतील तर वरील सुचनांचे पालन

#प्रदेशाध्यक्ष - सकल जिल्हाध्यक्ष यांच्या कामाच्या नोंदी

  किंवा नियुक्ति पत्र जारी

#उपाध्यक्ष - विभागीय अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा

#कार्याध्यक्ष - सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करतील .सर्वाच्या संपर्क करून पक्ष

# जिल्हाध्यक्ष - तालुकाध्यक्षांचे निवडी

        सुराज्य निर्माण सेना

पक्षाध्यक्ष-आकाश पवार

सचिव- पवन भाऊ शिंदे

स्थापना -५ जानेवारी २०१८

मुख्यालय-कळंब., इंदापुर, पुणे,महाराष्ट्र युती-कोणाशी नाही

लोकसभेमधील- जागा नाही

राज्यसभेमधील - जागा नाही

राजकीय तत्त्वे - समाज कारण

प्रकाशने-यशवंत टाईम्स

संकेतस्थळ -[सुराज्य निर्माण सेना]

चिन्ह "शेतकरी नांगर" हे सुराज्य निर्माण सेने चे नोंदणीकृत चिन्ह आहे .

नोंदणीकृत नंबर महाराष्ट्र .१०८०/२०१७-२०१८

मुबंई राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

महाराष्ट्र. २३१ / २०१८ पुणे

संस्थापक अध्यक्ष - आकाश भाऊ पवार

२०१८- स्थापना ५ जानेवारी रोजी मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जलमंदीर पॅलेस येथे सुराज्य निर्माण सेने चे स्थापना करण्यात आले.

२०१८ - बंद आवाहन - पक्ष स्थापनेतर काही दिवसांत शिवरायांच्या प्रतिमेची विटबंना झाले होते. म्हणुन महाराष्ट्र बंद चे हाक देण्यात आले होते त्या आंदोलनामध्ये राज्यातील ८ जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिल्यामुळे राज्यातील ३२ तालुके काही तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.त्या आंदोलनामुळे सुराज्य निर्माण सेना प्रकाशझोतात आले

२०१८ - आंदोलनापूर्वी बैठका - सुराज्य निर्माण सेने चा ज्या तालुक्यातून झाला अर्थात करमाळा तालुक्यातून बैठकीत आकाश पवार यांनी शपथ घेतली की जो पर्यत मा.सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर जो पर्यत पारी पदयात्रा काढत नाही तो पर्यत पायात चप्पल घालणार नाही त्यामुळे पक्षाला जास्त प्रमाणात चालना मिळाले.

२०१८-शेतकर्याचा आसुड आंदोलन - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन पंढरपुर ते सोलापुर आनवाणी पदयात्रा काढण्यात आले .

२०१८-अनेक आंदोलने मोर्चे सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन काढण्यात आले.

२०१८-डिसेंबर- सुराज्य निर्माण सेनेचा विस्तार १३ जिल्हात व ५२ तालुक्यामध्ये वाढवण्यात यश प्राप्त झाले आहे .

२०१८- सत्ता शासकीय पद - शुभम राजेंद्र खांडेकर

=२०१९ - युती - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर पुणे येथे बैठक झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी या पक्षांशी युती करून सातारा येथील जाहिर सभेत प्रकाश आंबेडकर माजी खासदार ,विजयराव मोरे मा.आमदार , हरिदास भदे आमदार व अन्य लाखो लोकांच्या समोर वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा दर्शिवला . परभणी लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघ हया तीन मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा न दर्शिवता लोकसभा स्वतंत्र पणे लढवुन पक्षाला २४०००० हजार मताधिक्य मिळुवन दिले .

२०१९ - इंदापुर तालुक्यात ४ नंबर चा पक्ष म्हणून ऒळख निर्माण केले.

२०१९- शेतकर्याच््या आंदोलना मुळे सुराज्य निर्माण सेने चे तालुक्यात चर्चा आहे

२०१९-महाराष्ट्र विधानसभा - ‌माण विधानसभा, इंदापुर विधानसभा, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा ,गंगाखेड विधानसभा , शिवाजीनगर विधानसभा ,सांगोला विधानसभा, परभणी विधानसभा ,फलटण विधानसभा ,माळशिरस विधानसभा या मतदारसंघात सुराज्य निर्माण सेना पुरूस्कृत उमेदवार उभे करून राज्यामध्ये एकुण १५००० च्या आस-पास मतदान मिळवले . इंदापुर विधानसभा व करमाळा विधानसभा मतदार संघात प्राबल्य उमेदवार पराभुत होत असल्याने पाठिंबा दर्शिवला होता .

२०१९ - नामांतरण लढा - इंदापुर तालुक्यातील भार्गवराम उदयानास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर याचे नांव देण्यात यावी .हया लढ्याला यश प्राप्त झाले

२०१९-अध्यक्ष पद सत्तेचा वाटा - विधान सभा पुर्वी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांना मां.परिवहन मंत्री यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार ग्रहण केले .

२०१९-अपंग, शेतकरी,शेतमंजुर यांच्यासाठी बाजारों आंदोलन करण्यात आले आणी ते यशस्वी झाले आहेत.

२०१९- विधान परिषदे साठी जागे ची मागणी करण्यात आले

२०१९ - पक्षांत बदल घडत आहेत

२०२० - विधानपरिषद सदस्यत्वाचे राज्यपाल कोटयातुन आमदार पदाचे मागणी करण्यात आले आहे

२०२० - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला . २०२०- नियुक्ति पत्र जारी किया है

२०२० - कार्यकारणी सदस्य नोंदणी रक्कम भरले.

२० मे २०२० - इंदापुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने साठी रेडणी दगडवाडी सराफवाडी निरवांगी गावाला हक्काचे पाणी मिळवुन देण्यात सुराज्य निर्माण सेने ला यश प्राप्त झाले .

३१.५.२०२० - मुस्लिम बांधवाच्या घरी जयंती साजरी करण्यात आले

१९.६.२०  - संस्थापक उपाध्यक्ष यांच्या मंगळवेढयाला गाठीभेटी दौरा

२२.६ २० - इंदापुर तालुक्यातील अतिक्रमण नसताना अतिक्रमण काढले से यावरून आंदोलन करण्यात आले

२०.७.२० - या रोजी आंदोलन करण्यात आले वनविभाच्या विरोधात ठामपणे काम केले व कुटूबांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला

२१.७.२० - सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली दुध दर आंदोलन सुरू करण्यात आले

(इंदापुर तालुक्यातील येथे दुध दर आंदोलन केले )

इंदापुर -सुराज्य निर्माण सेने ची संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हा मध्ये दुध दर आंदोलन करण्यात आले .

शंभु महादेवाला दुधाचा अभिषेक घालुन राज्य सरकार चा जाहिर निषेध करण्यात आला बळीराज्याच्या दुधाला ३५ रूपये प्रति लिटर दर मिळालाच पाहिजे सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन राज्य सरकार जो पर्यत  केंद्राकडे पाठपुरावा करत नाही व  दूध पावडरीची आयात बंद करावी. केवळ राज्य सरकारच्या मागे लागून प्रश्न सुटणार नाही. सुराज्य निर्माण सेने चे आंदोलन केवळ राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या विरोधात आहे.

दरम्यान, सुराज्य निर्माण सेने चे १९ ऑगस्ट रोजी दूध दरवाढीसाठी उग्र  आंदोलन होणार आहे. दूध संघाना प्रतिलिटर दहा रुपये देण्याचे मुख्य मागणी असुन अनेक संघटना सुराज्य निर्माण सेने च्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी दिली .

यावेळी सुराज्य निर्माण सेने चे कार्यकर्ते व हरदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थित आंदोलन करण्यात आले आहे.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यासहीत राज्यातील १८ जिल्हामध्ये आंदोलन करण्यात आले

दूध उत्पादकांचा कळवळा असेल तर केंद्र सरकारकडून सुरू असलेली दूध पावडरीची आयात बंद करा. केवळ राज्य सरकारच्या मागे लागून प्रश्न सुटणार नाही. हिंमत असेल तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून दूध पावडरीची आयात थांबवा,’ असे आव्हान सुराज्य निर्माण सेने चे  संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी दिला

यांच्या दूध दर आंदोलनापूर्वीच सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचे भाजपने व अन्य संघटनानी जाहीर करताच पवार यांनी अन्य संघटनाची आंदोलन मतलबी असल्याचे म्हंटले आहे. याबद्दल बोलताना पवार म्हणाले, ‘लॉकडाउनमुळे दुधाची मागणी ४० टक्क्यांनी कमी झाली. देशात दूध पावडर आणि बटरचे साठे पडून आहेत. केंद्र सरकारे तातडीने दूध पावडरीची आयात बंद करणे गरजेचे आहे. असं ते म्हणाले

सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन राज्य सरकार जो पर्यत  केंद्राकडे पाठपुरावा करत नाही व  दूध पावडरीची आयात बंद करावी. केवळ राज्य सरकारच्या मागे लागून प्रश्न सुटणार नाही. सुराज्य निर्माण सेने चे आंदोलन केवळ राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या विरोधात आहे.

दरम्यान, सुराज्य निर्माण सेने चे १९ ऑगस्ट रोजी दूध दरवाढीसाठी उग्र  आंदोलन होणार आहे. दूध संघाना प्रतिलिटर दहा रुपये देण्याचे मुख्य मागणी असुन अनेक संघटना सुराज्य निर्माण सेने च्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आकाश पवार यांनी दिली

२८.८ .२० - सुराज्य निर्माण सेना प्रणित सुराज्य विद्यार्थी संघटनेला मान्यता देण्यात आले आहे

प्रथम लढा ......

सुराज्य विद्यार्थी संघटनेच्या मागणीस यश

पुणे विद्यापीठाशी संलग्नित ६६८ महाविद्यालयाचे सन २०११- १२ ते २०१९ -२० या शैक्षणिक वर्षाचे ऑडिट करून खुला व मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून घेण्यात आलेली  वाढीव  फी त्यांना त्वरित परत  करावी. व संबंधित महाविद्यालयावर फौजदारी  गुन्हा  दाखल  करून कडक  कार्यवाही  करावी. अशी मागणी सुराज्य विद्यार्थी  संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमर एकाड,  यांनी दिनांक २ ऑगस्ट २०२० रोजी मा.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले होते .

सदर प्रकरणी दिनांक ४ ऑगस्ट  २०२० रोजी डॉ मोहन खताळ सहसंचालक उच्च शिक्षण पुणे विभागाने सदर  प्रकरणावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही  करण्याचे आदेश  कुलसचिव सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ दिले आहे.

२.८.२०२० - मराठवाडा विभागात जिल्हाध्यक्ष यांची राजीनामे घेतले आहेत.

३.८.२० - मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात आले

४.८.२० - पक्ष वाढविण्यासाठी चर्चा करत आहे.

२.८.२०२० - मराठवाडा विभागात जिल्हाध्यक्ष यांची राजीनामे घेतले आहेत.

३.८.२० - मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्यात आले

४.८.२० - पक्ष वाढविण्यासाठी चर्चा करत आहे.

५.८.२० - पदाधिकारी नियुक्ती करण्यात येत आहे

६ ८.२० - पत्रकार परिषद घेण्यात आले .उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र मध्ये नवनियुक्त पदाधिकारी निवड्या करण्यात आल्या

७.८.२० - इंदापुर तालुक्यातील सर्वसामान्य कुटंबातील मुलांला पुस्तकांचे वाटप (माफीनामा)

09.08.20

सुराज्य निर्माण सेना आयोजित

#साहित्यरत्न_लोकशाहीर_आण्णाभाऊ_साठे_यांच्या 100व्या_जयंतीनिम्मित_क्रार्यक्रम_घेण्यात_आला

यावेळी शिवसेना माजी तालुका प्रमुख योगेश (काका) कणसे , राष्ट्रवादी कांग्रेस चे शेखर काटे , शिवयुग प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष महेश (मामा) बोद्रे , गणेश धाडोंरे, NDMJ चे तालुका प्रमुख वैभव धाईजे ,आकाश भोसले (वस्ताद) व  मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे ता.अध्यक्ष अनिल केंगार, प्रदेश अधेक्ष शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य फत्तेसिह पवार(काका),

अल्पसंख्याक तालुका अधेक्ष राष्ट्रवादी ईकबल शेक, शिवसेना विभाग प्रमुख इंदापूर दत्तू खुडे, व कार्यक्रमाचे  निययोजन ओंकार दत्तू खुडे, दीपक मोरे, सिद्धार्थ ढाळे यांनी केले या प्रसंगी अहिवले (सर) यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले सुमित दादा घोडके व शेखर काटे यांनी मास्क वाटप केले आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवर मित्र परिवार कार्यक्रमास विनंतीला मन देऊन उपस्थित राहिल्या बद्दल मनःपूर्वक आदरपूर्वक आभार...

10.08.20

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

#बारामती_च्या_करामती_सुराज्य_निर्माण_सेना

जिथे अन्याय तिथे #सुराज्य #निर्माण #सेना हे महाराष्ट्र्रात समिकरण बनलय.मग ते #शेतकऱ्यांच्या बाबतीत असो वा #विध्यार्थी वर्गाच्या नाही तर अन्य कोणत्याही घटकांच्या......

                          तुळजाराम चतुरचंद  महाविद्यालय ता. बारामती जि. पुणे हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्का पेक्षा अतिरिक्त शुल्क आकारत आहेत . त्यामुळे संस्थेच्या संस्था चालक  व प्राचार्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत ( ॲट्रॉसिटी ) कारवाई करणे बाबत . व विद्यार्थ्याचे  नाव  गोपनीय  ठेवण्याबाबत विनंती केली होती.

या संदर्भात सुराज्य विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमर एकाड  यांनी मा. मुख्यमंत्री व मा. सामाजिक न्याय मंत्री व संबंधित अधिकारी यांना तक्रारी ई-मेल केला आहे. सदर प्रकरणी डॉ. अजिता शिंदे  कनिष्ठ प्रशासन  अधिकारी उच्च शिक्षण संचालनालय यांनी विभागीय सहसंचालक  उच्च शिक्षण पुणे विभाग यांना तात्काळ उचित  कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

12.09.20

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2699476670298292&id=100007079560074

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

#साप्ताहिक_धनगर_शक्ती_याचे_ऑनलाईन_न्युज_पोर्टल_चे

अनावरण सोहळा आज #गोरडवाडी_ता_माळशिरस येथे पार पडला

या वेळी सुराज्य निर्माण सेना #संस्थापक अध्यक्ष #आकाश पवार #भावी  आमदार मा.श्री.राज माने-पाटील प्रेम दडस , राहुल माने ,विनोद जैन, सतिश दडस , संपादक तथा संस्थापक उपाध्यक्ष आकाश पुजारी व कार्यकारी संपादक आकाश दडस व सर्व धनगर शक्ती परिवार उपस्थित होता. यावेळी चे अविस्मरणीय क्षण

(अनावरण करताना  )

#धन्यवाद 20.10.20

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

उदयाला येतेय तरण्याबांड पोरांचं नेतृत्व

तालुक्यात प्रस्थापित व्यवस्थेतील अनेक पुढारी आहेत

अनेक नेते आहेत पण  त्यांना आपल्याबद्दल बच्चनचे आणि आपले सगेसोयरे यांच्या पलीकडे काही दिसत नाही

तालुक्यातील प्रश्न कधी दिसला नाही आणि कधी तालुक्यातील लोकांच्या अडचणी त्यांना दिसले नाहीत

अशा परिस्थितीत आकाशजी पवार, रविराज भाळे पाटील व त्यांचे सहकारी तरुण एकत्र येतात अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे ठरवतात आणि यातून एक संघटन उभे राहते

एक संघटना तयार होते

" सुराज्य निर्माण सेना"

छत्रपतींचे स्वराज्यत  गोरगरीब जनतेवर झालेला अन्याय सहन केला जात  नव्हता,

त्याच पद्धतीने स्वराज्य निर्माण सेना इथून पुढे कोणत्याही गोरगरीब शेतकऱ्या वरती होणारा अन्याय सहन करणार नाही अशी शपथ घेऊन ही तरणी बांड पोर प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत आपले काम चालू करतात

प्रसंगी आपल्या प्राणाची बाजी लावून अमरण उपोषण यासारख्या हत्यार उपसतात

दुष्काळामध्ये चारा छावणी चालू करण्यासाठी काम करतात

दुष्काळी गावांना पाणीपुरवठा मिळण्यासाठी होवा या साठी झगडतात

वनविभागाने चुकीचे केलेले कारवाईच्या विरोधात उपोषण करतात

शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव मिळण्यासाठी संघर्ष करतात

अशा या युवा नेतृत्वांना

उद्याच्या शिलेदारांना त्यांच्या कामाला सलाल.....

आपलाच मित्र

               साहेबराव पडळकर..

       पळसदेव बिजवडी गण प्रमुख

25.10.20

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

#तहसिलदार

#पंचायत_समिती_बांधकाम_विभाग

वरील विभागांना कळस - विठ्ठलवाडी रस्ता दुरस्ती करण्याबाबत लेखी निवेदन #तहसिलदार यांना समक्ष भेटून देण्यात आले . तहसिलदार यांनी या पत्रावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे .

कळस गावातील व परिसरातील अनेक आपले शेतकरी बांधवाचे फळबागा आहेत .ऐन पावसाळ्याच्या दिवसांत रोडवर वाहन चालवण्यासाठी खुप तारेवरची कसरत ॿळीराजांला करावी लागत आहे .

गोसावीवाडी , खर्चेवस्ती,सांगळेवस्ती येथील नागरिकांना रस्त्याच्या बाबतीत अनेक अडीचणींचा सामना करावा लागत असल्याचे माहिती सुराज्य निर्माण सेने चे कार्यकर्ते लखन भाऊ कांबळे , अमर कांबळे , आदी कळविण्यानंतर लेखी निवेदन सादर करण्यात आले .

२७.१०.२०

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

#इंदापुर_जि_पुणे

#walchandnagar

#jamdadevasti

#Kalamb

वालचंदनगर - जमदाडे वस्ती - कळंब कड़े जाणार्या सुमारे १ किलोमीटर रस्त्याच्या दुरस्ती बाबत मा.तहसिलदार यांच्याकडे समक्ष भेटुन लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.

इंदापुर तालुक्यातील बर्याच गावामध्ये रस्ता दुरस्ती चे कामे करावी लागणार नाहीत .  आज माझ्या मते ११५ ग्रामपंचायती पैकी ८० ग्रामसेवकांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला व माहिती मागविले . त्याच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आले की ३९ ते ४२ गावामध्ये ( गावांची नावे नंतर जाहिर करेल.)  रस्त्यामध्ये खड्याचे प्रमाण आढळुन‌ आले आहे .म्हणून मी माझ्या परीने #खटकेवस्ती - #शिंगाडेवस्ती सुमारे १.५ किलोमीटर रस्त्याच्या मुरमीकरणांसाठी स्वखर्चातुन निधी उपलब्ध करून‌ आमचे मित्र गणेश शिंगाडे यांच्या येथे आज सपुर्द केला

#today

*आकाश पवार यांचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणीचा दौरा*

इंदापुर प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणीचा दौरा त्यांनी पळसदेव - बिजवडी गणाचा दौरा काढुन सर्व नुकसानग्रस्त बाधितांचे भेट दिले व त्यांना आधार दिला .व ते पुढे म्हणाले की ,

तसा आपला भाग पावासाच्या बाबत दुष्काळीच समजला जातो. परतीचा मॉन्सून सोडला तर आपल्याकडे पाऊस हा तसा नसतोच, पण यंदा त्याचा परतीच्या पावसाने, अक्षरशः सारेकाही वाहून न्हेल्याची परिस्थिती झालीये, मध्य महाराष्ट्रासह सर्वच उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे अश्या प्रकारचे रौद्र रूप बघायला मिळाले.

या तुफानी पावसाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी आज पाहणी दौर्याचे नियोजन केले होते, यात आज #न्हावी_रुई #रुई, #तळेवस्ती, #लावंडवस्ती, #मराडेवाडी #कडबनवाडी #अथुर्णे या भागाची  पाहणी केली. सर्वांचे घरदार, शेतशिवारं यांचे मोठे नुकसान झाले आहे.

"मोडला असला संसार तरी मोडला नाही कणा" या कवितेतील ओळी समस्त इंदापूर तालुक्यातील परिस्थिती विषद करण्यासाठी पुरेशा आहेत. फक्त सरकार दरबारी आपल्याला योग्य तो न्याय मिळून, पुन्हा उभारी घेण्यासाठी पाठबळ मिळावे हीच सर्वांची अपेक्षा आहे. हि मदत लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत मी सर्व इंदापूरकर नागरिकांच्या वतीने पाठपुरावा करणार आहे. यावेळीस सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक सचिव व सोशल मीडिया अध्यक्ष शुभम खांडेकर व रूतिक अवघडे उपस्थित होते .

*आकाश पवार यांच्या मागणी ला यश‌ , संरक्षक भिंतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल*

इंदापुर प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन १७.९.२० रोजी मुख्याधिकारी नगरपालिका इंदापुर यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले होते .

     त्या अनुंषगाने आज दि.२३ ऑक्टोबर रोजी सदर पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या उदयानामधील पडलले संरक्षक भिंतीचा पंचनामा करून प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला असल्याचे माहिती मुख्यधिकारी ठेंगल यांनी यावेळीस दिले .

     यावेळी उदयानाच्या नामांतरांचे जनक आकाश पवार यांनी त्यांचे आभार व्यक्त करत सांगितले की तातडीने काम करत ते लवकारात लवकर दूरस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन केले जाईल .

*✍️आकाश पवार यांच्या मागणीला यश,संरक्षक भिंतीचा पंचनामा करून प्रस्ताव शासनाकडे दाखल✍️*

👇👇👇👇👇👇👇👇👇

मिळवुन देण्यासाठी झटणारा

http://yto12matinews.blogspot.com/2020/10/blog-post_22.html

*आकाश पवार यांच्या प्रयत्नातुन भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या भराव्याच्या कामाला सुरूवात*

इंदापुर - सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी सुध्दा भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या संरक्षक भिंतीचे रस्त्याचे पाहणी केली . भादलवाडी व मदनवाडी येथील तलावातुन लाखों लिटर पाणी वाहुन जात आहे . त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या तलावातुन पिलेवाडी , कळस , डाळज , भादलवाडी , मदनवाडी या गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो . सांडव्याची दुरस्ती न झाल्यास तलावातील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात या गावांना पाणी उपलब्ध होणार नाही परिणामी या भागातील शेती व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात असल्याचे माहिती तेथील सुराज्य निर्माण सेने चे गण प्रविण सलगर व सुराज्य शेतकरी सेने चे अध्यक्ष सुदाम जी कुताळ व‌ सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी यावेळीस दिले

त्यानंतर आज इंदापुर तालुक्यातील भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या संरक्षक भिंतीचे पाहणी केल्याबरोबर तेथील पाहणी करून खडकवासला जलसंपदा कार्यालयाला संपर्क करून इंदापुर तालुका जलसंपदा कार्यालयाचे इंजिनियर परदेशी साहेबांशी संपर्क करून त्वरीत भरावा देऊन संरक्षक भिंतीची दुरस्ती करा अन्यथा आंदोलन केले जाईल असे त्यांना सांगितल्यानंतर दि.२३ ऑक्टोबर रोजी सदर मदनवाडी तलावाचे कामाला सुरूवात केले आहे .

व मदनवाडी तलावाचे भराव्याचे काम झाल्यानंतर लगेच भादलवाडी तलाव्याचे काम त्वरीत केले जाईल अशी माहिती परदेशी साहेबांनी दिले .

सदर अतिवृष्टि मुळे झालेल्या पुलांची व तलावाच्या संरक्षक भिंतीचे रस्त्याचे त्वरीत दुरस्ती करण्यात यावी या मागणी प्रशासनातील (मंत्रालय) येथे कळविण्यात आले आहे. अशी पण माहिती सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी यावेळीस दिले .

*हर्षवर्धन पाटील यांच्या नंतर आकाश पवार यांचा भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या संरक्षक भिंतीचे पाहणी*

आकाश पवार यांच्या प्रयत्नातुन भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या भराव्याच्या कामाला सुरूवात

इंदापुर - सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी सुध्दा भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या संरक्षक भिंतीचे रस्त्याचे पाहणी केली . भादलवाडी व मदनवाडी येथील तलावातुन लाखों लिटर पाणी वाहुन जात आहे . त्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या तलावातुन पिलेवाडी , कळस , डाळज , भादलवाडी , मदनवाडी या गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो . सांडव्याची दुरस्ती न झाल्यास तलावातील पाणी उन्हाळ्याच्या दिवसात या गावांना पाणी उपलब्ध होणार नाही परिणामी या भागातील शेती व्यवसायाचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात असल्याचे माहिती तेथील सुराज्य निर्माण सेने चे गण प्रविण सलगर व सुराज्य शेतकरी सेने चे अध्यक्ष सुदाम जी कुताळ व‌ सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी यावेळीस दिले

त्यानंतर आज इंदापुर तालुक्यातील भादलवाडी व मदनवाडी येथील तलावाच्या संरक्षक भिंतीचे पाहणी केल्याबरोबर तेथील पाहणी करून खडकवासला जलसंपदा कार्यालयाला संपर्क करून इंदापुर तालुका जलसंपदा कार्यालयाचे इंजिनियर परदेशी साहेबांशी संपर्क करून त्वरीत भरावा देऊन संरक्षक भिंतीची दुरस्ती करा अन्यथा आंदोलन केले जाईल असे त्यांना सांगितल्यानंतर दि.२३ ऑक्टोबर रोजी सदर मदनवाडी तलावाचे कामाला सुरूवात केले आहे .

व मदनवाडी तलावाचे भराव्याचे काम झाल्यानंतर लगेच भादलवाडी तलाव्याचे काम त्वरीत केले जाईल अशी माहिती परदेशी साहेबांनी दिले .

सदर अतिवृष्टि मुळे झालेल्या पुलांची व तलावाच्या संरक्षक भिंतीचे रस्त्याचे त्वरीत दुरस्ती करण्यात यावी या मागणी प्रशासनातील (मंत्रालय) येथे कळविण्यात आले आहे. अशी पण माहिती सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी यावेळीस दिले .

*वरिष्ठ चौकशी समिती ने लवकरात लवकर निर्णय दयावा , नाहीतर त्या डाॅक्टरांना कायमचं घरी बसवा*

इंदापुर प्रतिनिधी - निमगाव केतकी कोविड सेंटर मधील गोळ्या चोरी प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे माहिती प्रसारमाध्यमातुन समजले पण लवकारात लवकर चौकशी समिती ने त्याचा निर्णय दयावा अन्यथा त्या संबंधित डाॅक्टर ना कायमचे घरी बसवण्यात यावे अशा आशयाचे पत्र आरोग्यमंत्री राजेश जी टोपे यांना दिले आहे अशी माहिती सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी यावेळीस दिले .

डाॅ.मिलींद खाडे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक , डॉ.सुहास डोंगरे असे आरबीएसके वैद्यकीय अधिकारी यांचे या प्रकरणात हात तरी या दोन्ही डॉक्टरांना निलंबित करून कामावरून काढून टाकावे अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आले आहे .

*✍️ जनावरांना आजार येण्या अगोदरच मोफत लस टोचवण्यात यावी -आकाश पवार✍️*

✒️ इंदापुर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करावा ✒️

👇👇👇👇👇👇👇👇

http://yto12matinews.blogspot.com/2020/10/blog-post_28.html

*✍️पडत्या पाऊसामध्ये आकाश पवार यांनी तालुक्यातील प्रशासनाला दिले निवेदन✍️*

👇👇👇👇👇👇👇👇

http://yto12matinews.blogspot.com/2020/10/blog-post_16.html

http://yto12matinews.blogspot.com/2020/10/blog-post_28.html

जनावरांना आजार येण्याअगोदर लसी टोचणे गरजेचे - आकाश पवार

इंदापुर - इंदापुर ,बावडा, निमगाव केतकी,निरा नरसिंहपुर , सणसर भिगवण परिसरातील सर्वदुर जोरदार पाऊसाने हजेरी लावले आहे .तालुक्यातील बाजारपेठा आज ग्राहकाविना ओसाड झालेल्या दिसत आहेत  .

        इंदापुर शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी तालुक्यातील नागरिक लहान-मोठ्या वस्तु खरेदी साठी येत असतात .

मात्र पाऊसामुळे बाजारपेठ ओसाड झालेल्या अतिवृष्टीमुळे दिसुन आले आहे .

दिवस भराच्या पाऊसामुळे मुक्या जनावरांना त्रास सहन करावा लागला.त्यामुळे काही दिवसांत जनावरांच्या आजाराचा विळखा येण्याची शक्यता नकारता येत नाही .

  त्यामुळे पंचायत समिती च्या पशुसंवर्धन विभागाच्या  अंतर्गत ग्रामीण भागातील जनावरांना मोफत लसी आजार येण्या अगोदर येण्या अगोदरच टोचण्यात यावी अशी मागणी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी केली आहे .

     शेतकरी रोज कोरोना पेक्षा ,पडणार्या पावसाला जास्त घाबरत असुन शेतात पाणी साचले आहे . ते काढत असताना जीव मेटाकुटीला आला आहे .

आकाश पवार पुढे म्हणाले की , गेल्या दोन - तीन दिवसांपासुन जिल्हात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे .काही ठिकाणी तर शेतात पाणी साचले असुन अदयापही पाणी पातळी कमी झाले नाही . त्यामुळे शेतातील कांदा , मका , डाळींब , कडवळ ,यासह फलेभाज्यांचे तसेच जनावरांच्या चार्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .  काढणीला आलेली बाजरी ,मका , पिके पाण्याखाली गेली आहेत .नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे .

पावसाचा सर्वाधिक फटका इंदापुर तालुक्याला बसला आहे .

त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी यावेळीस केले .

पडत्या पाऊसामध्ये आकाश पवार यांनी तालुक्यातील प्रशासनाला दिले निवेदन

इंदापुर प्रतिनिधी - इंदापुर तालुक्यातील प्रशासनाला दरवेळीस धारेवर धरणारे तालुक्यातील सर्वसामान्य कुटंबातील असामान्य लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणारे सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी केली .

सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन दि.१४.१०.२० या दिवशी पडत्या पाऊसामध्ये मा.श्री.गटविकास अधिकारी , मा.श्री.मुख्याधिकारी नगरपरिषद इंदापुर , मा.तहसिलदार इंदापुर यांना लेखी व समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे .

इंदापुर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी  बाबा चौक येथे एका चिमुरडीचा जीव गेल्याची घटना समजल्यानंतर तातडीने मुख्याधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे .

त्यानंतर मा.तहसिलदार यांना बेडशिंग येथील विष्णु ज्योतीराम अवचर या शेतकर्याच्या घरी जाऊन भेट घेतले . सदर शेतकर्याच्या जळालेल्या घराचे पंचनामा दि.१३.१०.२० रोजी सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन तलाठ्यांना सांगुन पंचनामा झाला पण सदर शेतकर्याचे पंचनामे करून आर्थिक मदत कमी पडत आहे .म्हणुन सदर शेतकर्याला आर्थिक मदत वाढवुन देण्याबाबत चे निवेदन देण्यात आले आहे .

तसेच सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन मा.गटविकास अधिकारी यांच्याकडे रूई - थोरातवाडी- निमगाव केतकी कड़े जाणार्या रस्ताचे लवकारात लवकर दूरस्ती करण्यात यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आले आहे . अशी माहिती सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी यावेळीस दिले .

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन दि.१४.१०.२० या दिवशी पडत्या पाऊसामध्ये मा.श्री.गटविकास अधिकारी , मा.श्री.मुख्याधिकारी नगरपरिषद इंदापुर , मा.तहसिलदार इंदापुर यांना लेखी व समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे .

इंदापुर शहरामध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी  बाबा चौक येथे एका चिमुरडीचा जीव गेल्याची घटना समजल्यानंतर तातडीने मुख्याधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे .

त्यानंतर मा.तहसिलदार यांना बेडशिंग येथील विष्णु ज्योतीराम अवचर या शेतकर्याच्या घरी जाऊन भेट घेतले . सदर शेतकर्याच्या जळालेल्या घराचे पंचनामा दि.१३.१०.२० रोजी सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन तलाठ्यांना सांगुन पंचनामा झाला पण सदर शेतकर्याचे पंचनामे करून आर्थिक मदत कमी पडत आहे .म्हणुन सदर शेतकर्याला आर्थिक मदत वाढवुन देण्याबाबत चे निवेदन देण्यात आले आहे .

तसेच सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन मा.गटविकास अधिकारी यांच्याकडे रूई - थोरातवाडी- निमगाव केतकी कड़े जाणार्या रस्ताचे लवकारात लवकर दूरस्ती करण्यात यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आले आहे .

*इंदापुर तालुक्यातील प्रमुख राजकीय नेत्याचा चोरटयाचा खेळ*

इंदापुर प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन इंदापुर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्याबाबत लेखी निवेदन मा.गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते .त्यामध्ये इंदापुर तालुक्यातील १२ रस्त्याचे मागणी व विविध मागण्याबाबत लेखी निवेदन सादर केले होते .

इंदापुर तालुक्यातील पत्रकार स्थानिक राजकीय आश्रय घेऊन आपले पोटा-पाण्याचा प्रश्न मिटवताना दिसतात .

   तालुक्यातील सर्व-सामान्य लोक अशा प्रकारे विचार का करत नाही असा प्रश्न माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पडतो .

सुराज्य निर्माण सेने चा जिल्हा परिषद व पंचायत समिती आढावा बैठक संपन्न

इंदापुर प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष तथा भावी आमदार आकाश दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज श्री क्षेत्र बाबीर रुई येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती आढावा बैठकी चे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक उपाध्यक्ष आकाश पुजारी , सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड , सुराज्य अपंग सेने चे अध्यक्ष प्रविण जी तरंगे , सुराज्य शेतकरी सेने चे अध्यक्ष सुदाम जी कुताळ ,सुराज्य सोशल मिडीया अध्यक्ष शुभम खांडेकर , निमगाव केतकी व शेळगाव गण प्रमुख सुरज मारकड , कळस - वालचंदनगर गण प्रमुख सुदाम जी कुताळ , बावडा-लाखेवाडी गण प्रमुख राम माळी , पळसदेव बिजवडी गण प्रमुख रूतिक अवघडे , सणसर - लासुर्णे गण प्रमुख अजय मिसाळ , भिगवण- शेटफळ गण प्रमुख प्रविण सलगर , कांटी व वडापुरी गण प्रमुख अरविंद कचरे , तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ नरूटे पाटील , ता.उपाध्यक्ष राहुल साबळे , अमित भाऊ ,उमेश भाऊ , व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

मा.श्री राज माने पाटील उपाध्यक्ष जय मल्हार युवा मंच

राहुल माने तालुकाध्यक्ष माळशिरस,संतोष शेळके साहेब माण,आकाश जी दडस पत्रकार

यावेळी सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन इंदापुर तालूक्याचे पत्रकार महेश भाऊ गडदे यांचा सत्कार करण्यात आला

धनगर शक्ती चे प्रकाशन यावेळी करण्यात आले ..

*🎥 जय मल्हार युवा मंच , सुराज्य निर्माण सेना, महाराष्ट्र धनगर सेना यांच्या नेतृत्वाखाली हलगीनाद मोर्चा काढण्यात येणार - राज माने पाटील🎥*

👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/zmuu5nWuZ5g

Subscribe please🙏

*✍️हर्षवर्धन पाटील व दत्तात्रेय भरणे गेले उडत-राज माने पाटील✍️*

https://youtu.be/m-YsJdZ5EAA

*✍️इंदापुर तालुका भावी आमदार आकाश दादा पवार आपले मनोगत व्यक्त करताना✍️

https://youtu.be/CbrOwtr6qA8

*✍️सुराज्य निर्माण सेने च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आढावा बैठकी मध्ये बोलताना अन्य पदाधिकारी व मान्यवर✍️*

https://youtu.be/crDQ9j_dBzA

*✍️सुराज्य निर्माण सेना पत्रकार परिषद✍️*

https://youtu.be/FqjEPeS1M-0

#सुराज्य_निर्माण_सेना_महाराष्ट्र_राज्य

सुराज्य निर्माण सेना जिल्हा परिषद व पंचायत समिती आढावा बैठक घेण्यात आले त्यावेळीस चे निवडक व अमुल्य क्षण

#इंदापुर_तालुका

यावेळी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक उपाध्यक्ष आकाश पुजारी , सुराज्य विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड , सुराज्य अपंग सेने चे अध्यक्ष प्रविण जी तरंगे , सुराज्य शेतकरी सेने चे अध्यक्ष सुदाम जी कुताळ ,सुराज्य सोशल मिडीया अध्यक्ष शुभम खांडेकर , निमगाव केतकी व शेळगाव गण प्रमुख सुरज मारकड , कळस - वालचंदनगर गण प्रमुख सुदाम जी कुताळ , बावडा-लाखेवाडी गण प्रमुख राम माळी , पळसदेव बिजवडी गण प्रमुख रूतिक अवघडे , सणसर - लासुर्णे गण प्रमुख अजय मिसाळ , भिगवण- शेटफळ गण प्रमुख प्रविण सलगर , कांटी व वडापुरी गण प्रमुख अरविंद कचरे , तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ नरूटे पाटील , ता.उपाध्यक्ष राहुल साबळे , अमित भाऊ ,उमेश भाऊ , व आदी कार्यकर्ते उपस्थित होते

#प्रमुख अतिथी

मा.श्री राज माने पाटील उपाध्यक्ष जय मल्हार युवा मंच

राहुल माने तालुकाध्यक्ष माळशिरस

संतोष शेळके साहेब माण

आकाश जी दडस पत्रकार

यावेळी सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन इंदापुर तालूक्याचे पत्रकार महेश भाऊ गडदे यांचा सत्कार करण्यात आला

धनगर शक्ती चे प्रकाशन यावेळी करण्यात आले ..

*✍️गटविकास अधिकारी यांच्याकडे आकाश पवार यांनी केली मागणी ✍️*

👇👇👇👇👇👇👇👇👇

http://yto12matinews.blogspot.com/2020/09/blog-post_28.html

💻✒️ दि.२१.९.२०

*यशवंत टाईम्स ऑनलाइन न्युज पोर्टल*

*📩यशवंत टाईम्स ऑनलाइन न्युज पोर्टल च्या आजच्या महत्वाच्या बातम्या📩*

*👉आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर आपल्याला सविस्तर बातमी पाहायला मिळेल👈*

*✍️इंदापुर तालुक्यात आणखी एक दुय्यम निबंधक कार्यालयाला मुख्यमंत्री यांचा हिरवा कंदील - आकाश  पवार✍️*

👇👇👇👇👇👇👇👇

http://yto12matinews.blogspot.com/2020/09/blog-post_42.html

*✍️धनगर समाजाच्या आरक्षणांचा प्रश्न कागदोपत्री जिंकणार , आकाश पवार यांच्या निवेदनाचे  मुख्यमंत्री यांनी दखल - आकाश पवार✍️*

👇👇👇👇👇👇👇👇

http://yto12matinews.blogspot.com/2020/09/blog-post_27.html

इंदापुर तालुक्यात आणखी एक दुय्यम निबंधक कार्यालयाला मुख्यमंत्री यांचा हिरवा कंदील - आकाश  पवार

सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना लेखी निवेदन ई-मेल द्वारे पाठवण्यात आले होते . त्यावर मुख्यमंत्री यांनी इंदापुर तालुक्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यासाठी महसुल अप्पर सचिव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे असे माहिती त्यांनी ई-मेल द्वारे दिले आहे अशी माहिती सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी यावेळीस दिले . दिलेल्या निवेदनात ते असे म्हटले आहेत की ,इंदापूर तालुक्याचा विस्तार व इंदापूर तालुक्यात मोठया प्रमाणात असलेल्या शासकीय, सहकारी बँका व पतसंस्था यामुळे जमिनींच्या, मालमत्तेच्या खरेदी-विक्री आणि गहाणखताच्या दस्ताचे प्रमाण अधिक आहे. सरासरी दररोज ४०-५० दस्त नोंदणीकरीता दुय्यम निबंधक कार्यालयात येतात. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने होत असताना एका दस्ताला कमाल ५-१० मिनिटे अपेक्षित असताना धीमी इंटरनेट सेवा, सर्वर डाऊन होणे, बोगस बुकिंग आणि ऑनलाईन म्युटेशन बंद पडण्यासारखे प्रकार वारंवार होत असल्याने नागरिकांना भलताच त्रास सहन करावा लागत आहे.

वरील अडचणींबरोबरच ऑनलाईन दस्त नोंदणी करण्याकामी सदर कार्यालयात केवळ दोनच संगणक चालक (computer operator) असल्याने दररोज सरासरी २०-२५ दस्तांचीच नोंदणी करणे शक्य होत आहे. उर्वरित राहणाऱ्या दस्तांचे प्रमाण अधिक असून, दुसऱ्या दिवशीही नोंदणीकरिता येणाऱ्या नव्या दस्तांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर थंडी आणि पाऊसात पहाटेपासून नंबर लावल्यानंतरही दस्त नोंदणी होण्याची खात्री नसल्याने तालुक्यातील नागरिकांना किमान ३-४ वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत, बोगस नोंदणी होत असल्याने पुढील २० ते २५ दिवसांपर्यंत बुकींगचे स्लॉट मिळत नाहीत त्यामुळे मोठ मोठे व्यवहार रद्द होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.

सदरची समस्या सोडवण्यासाठी बारामती, दौंड, मावळ आणि माळशिरस तालुक्यांच्या धर्तीवर, भव्य इमारत असलेल्या इंदापूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आणखी एक दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमध्ये वाढत आहे. दस्त नोंदणी प्रक्रियेत मुद्रांक शुल्क, नोंदणी फी स्वरूपात शासनाला लाखोंचा महसूल मिळत असूनही नागरिकांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे असे माहिती त्यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांना त्यांनी दिले आहे .

इंदापूर तालुक्याचा विस्तार व इंदापूर तालुक्यात मोठया प्रमाणात असलेल्या शासकीय, सहकारी बँका व पतसंस्था यामुळे जमिनींच्या, मालमत्तेच्या खरेदी-विक्री आणि गहाणखताच्या दस्ताचे प्रमाण अधिक आहे. सरासरी दररोज ४०-५० दस्त नोंदणीकरीता दुय्यम निबंधक कार्यालयात येतात. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने होत असताना एका दस्ताला कमाल ५-१० मिनिटे अपेक्षित असताना धीमी इंटरनेट सेवा, सर्वर डाऊन होणे, बोगस बुकिंग आणि ऑनलाईन म्युटेशन बंद पडण्यासारखे प्रकार वारंवार होत असल्याने नागरिकांना भलताच त्रास सहन करावा लागत आहे.

वरील अडचणींबरोबरच ऑनलाईन दस्त नोंदणी करण्याकामी सदर कार्यालयात केवळ दोनच संगणक चालक (computer operator) असल्याने दररोज सरासरी २०-२५ दस्तांचीच नोंदणी करणे शक्य होत आहे. उर्वरित राहणाऱ्या दस्तांचे प्रमाण अधिक असून, दुसऱ्या दिवशीही नोंदणीकरिता येणाऱ्या नव्या दस्तांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर थंडी आणि पाऊसात पहाटेपासून नंबर लावल्यानंतरही दस्त नोंदणी होण्याची खात्री नसल्याने तालुक्यातील नागरिकांना किमान ३-४ वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत, बोगस नोंदणी होत असल्याने पुढील २० ते २५ दिवसांपर्यंत बुकींगचे स्लॉट मिळत नाहीत त्यामुळे मोठ मोठे व्यवहार रद्द होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.

सदरची समस्या सोडवण्यासाठी बारामती, दौंड, मावळ आणि माळशिरस तालुक्यांच्या धर्तीवर, भव्य इमारत असलेल्या इंदापूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आणखी एक दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमध्ये वाढत आहे. दस्त नोंदणी प्रक्रियेत मुद्रांक शुल्क, नोंदणी फी स्वरूपात शासनाला लाखोंचा महसूल मिळत असूनही नागरिकांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे

धनगर समाजाच्या आरक्षणांचा प्रश्न कागदोपत्री जिंकणार , आकाश पवार यांच्या निवेदनाचे  मुख्यमंत्री यांनी दखल - आकाश पवार

पुणे प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन धनगर समाजाचा एस-टी आरक्षणाचा अध्यादेश काढुन एस-टी चा दाखला दयावा हया मागणी साठी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर केले होते .

या निवेदनाचे दखल स्वत: मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दखल घेतली .

मुख्यमंत्री यांनी आकाश पवार यांची पत्र पुढील कार्यवाही साठी विजाभ,ज,इमाव व विमाकल्याण विभाग प्रधान सचिव व सामाजिक न्याय व विशेष साहाय्य सचिव यांच्याकडे पुढील कार्यवाही साठी पाठवले असल्याचे माहिती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे

आकाश पवार यांनी यावेळीस खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत धनगड आणी धनगर हा एकच आहे .असा अध्यादेश लवकारात लवकर काढावा व सर्व धनगर समाजाला ST चे दाखले दयावेत .२०१९-२० या वर्षासाठी १००० कोटी व तिथुन पुढे प्रत्येक वर्षी जे अदिवासींना ते धनगरांना हे ठरल्याप्रमाणे २०२०-२१ या वर्षात आदिवासी साठी ८८५३ कोटी मंजुर करण्यात आले आहेत . तितकाच निधी २०२०-२१ साठी धनगर समाजाला दयावा . उदया पासुन पुढील निर्णयाची अंमलबजावणी करावी

    ७ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णय क्र.सी.बी.सी २०१९/प्र.क्र.१२१/मावक नुसार मागील देवेंद्र फडणवीस सरकार ने जे अदिवासींना तेच धनगर समाजाला हया धर्तीवर एक हजार कोटी ची तरतुद केल्यानुसार

योजना क्र .१- मेंढपाळ कुटुबांसाठी अधंबदिस्थ ,बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करून त्यासाठी तातडीने अनुदान  देण्यात यावी

योजना क्र .२ - वसतिगृहापासुन वंचित असणार्या धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजने अंतर्गत स्वतंत्र योजना लागु करावी

योजना क्र .४ -  गरीब व ग्रामीण भागातील समाज बांधवाना   पहिल्या टप्प्यात १०००० घरकुले बांधुन देण्यात यावी

योजना क्र .५ - बेरोजगार युवक - युवतींना पोलीस तसेच लष्कर भरती साठी प्रशिक्षण देण्यात यावी .

योजना क्र . ६ - २०१९-२० या आर्थिक वर्षात धनगर समाजाठी ५०० कोटी रूपये मंजूर केले होते . ते सर्व पैसे धनगर समाजाच्या उन्नतीसाठी वापरण्यात यावा

योजना क्र .७ - मेंढपाळ कुटूबांना जुन - सप्टेंबर या चार महिन्यासाठी चराई अनुदान देण्यात यावी

योजना क्र.८- केद्र सरकारच्या स्टॅन्ड अप योजने अंतर्गत धनगर समाजातील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात यावा

योजना क्र.९- शैक्षणिक स्थिती पाहता महाराष्ट्र राज्यातील मुंबई,पुणे,नाशिक, औरंगाबाद,येथे विद्यार्थी साठी वसतिगृह बांधण्यात यावी

योजना क्र .१०- वसतिगृह न मिळालेल्या विद्यार्थी यांना प्रतिवर्ष ६०००० रुपये , ५०००० रूपये , ४३००० रूपये रोख रक्कम देण्यात यावी  सदर मागण्याची दखल मुख्यमंत्री यांनी यावेळीस घेतले आहे .

*सुराज्य निर्माण सेने च्या मागणीला यश - आकाश पवार*

यशवंत टाईम्स ऑनलाइन न्युज वेब पोर्टल नेटवर्किंग

इंदापुर प्रतिनिधी- सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी (दि.२०) रोजी भोडणी गावाजवळील शेटफळ - भोडणी कडे जाणारा रस्ता दुरस्ती करण्यात यावा या मागणी साठी तालुका प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर आज (दि.२४) रोजी तालुक्याचे विदयमान आमदार व राज्यमंत्री दत्तामामा भरणे व तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी पाहणी करून बांधकाम विभागाला सव्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहे .

   यावरून सुराज्य निर्माण सेनेच्या निवेदन व आंदोलनाच्या धसक्यांनी पूर्ण करण्यात आले आहे अशी चर्चा तालुक्यात रंगु लागले आहे .

सुराज्य निर्माण सेना हे इंदापुर तालुक्यामध्ये अन्याया विरोधात लढत आहे व सर्वसामान्य कुटंबातील असामान्य लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणारे सेना म्हणून नावलौकिक मिळाले आहे .

     सुराज्य निर्माण सेना तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी तप्तरपणे काम करत राहिल असा विश्वास त्यांनी यावेळीस दिला.

*इंदापुर तालुक्यातील नागरिकांच्या २१ मागण्याचा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार - आकाश पवार*

इंदापुर प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांनी ( दि .२३) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे , बांधकाम विभाग जि.प पुणे , पंचायत समिती बांधकाम विभाग इंदापुर ,तहसिलदार कार्यालय यांना समक्ष भेटून निवेदन सादर केले आहे .

      त्यांनी २१ मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय यांना देऊन त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे माहिती त्यांनी यशवंत टाईम्स ऑनलाइन न्युज वेब पोर्टल च्या पत्रकारांना दिले आहे .

     व ते पुढे म्हणाले की , सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन ज्या ज्या मागण्या करीत आहे त्या आमच्या आंदोलनाच्या धसक्यांनी पूर्ण करीत आहेत , पुढील मागण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून जर पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती त्यांनी दिले .

खालील प्रमाणे मागण्या आहेत   

१) वडापुरी ता.इंदापुर येथील प्रशांत जाधव यांच्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे पडलेले आहे .प्रशांत जाधव यांना शासनाकडून आर्थिक मदत देऊन सहकार्य करावी

व त्याच्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दयावेत .

२) निराधार योजनेची पेन्शन आपण लवकारत लवकर देण्यात यावी .

(संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ योजना , विधवा,अपंग आदी )

३) इंदापुर प्रशासकीय इमारत येथे दुसरे  दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावी .

४) सांधाचाळ (रुपनवर वस्ती-कळंब ग्रा.प ) - अशोकनगर (कळंब) सुमारे  १ किलोमीटर  सदर रस्ता मुरमीकरण करण्यात यावी .

५) कळंब एस -टी  बसस्थानक ते कळंब ग्रामपंचायत सदर ८०० मीटर सदर रस्ता मुरमीकरण करण्यात यावी .

६)  नातेपुते रोड नजीक भोरकरवाडी सुमारे १.५ किलोमीटर रस्ता तातडीने मुरमीकरण करण्यात यावी.

७) जनसेवा सामाजिक व शैक्षणिक संस्था या साठी शेती महामंडळाकडे (रत्नपुरी) २ गुंठे जागा देण्याबाबत चे पत्र देण्यात यावी .

८) कळंब ग्रामपंचायत अंतर्गत असणारा मोठा सभागृह धुळखात पडला आहे तो जनसेवा सामाजिक व शैक्षणिक संस्थेला देऊन MPSC / UPSC केद्र सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात यावा.

९) प्रधानमंत्री आवास योजना , रमाई आवास योजना , यशवंत आवास योजना  तालुक्यातील सर्व लाभार्थीना लकरात लवकर लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात यावी .

१०) इंदापुर शहरातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या उदयानामधील पडलले संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधण्यात यावी .

११) माळवाडी ता.इंदापुर येथील शेतकर्याची  ॲडवटा कंपनीने देलेले वटाणा बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी अतुल ढावरे यांची आर्थिक नुकसान झाले आहे तरी त्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी .

१२) अथुर्णे ते वाघवस्ती रस्ता मुरमीकरण करण्यात यावी

१३) कचरेवस्ती (काटी ता.इंदापुर) ते जाधववाडी रस्ता मुरमीकरण करण्यात यावी

१४) कचरेवस्ती - पिटकेश्वर सदर चा रस्ता २.५ किमी चा रस्ता मुरमीकरण करण्यात यावी

१५) भावडी पाटी ते शेलारपट्टा रस्ताची त्वरीत दुरस्ती करण्यात यावी

१६) सोनवले ते दत्तात्रेय सोनवले वस्ती सदर रस्ता कॉक्रटीकरण करण्यात यावा यासाठी सदर ग्रामपंचायत रूई येथे आदेश देण्यात यावा

१७) पळसदेव नजीक पारेकरवस्ती बसस्थानकावरील मल्हारराव होळकर याच्या नामफलकाची त्वरीत दुरस्ती करण्यात यावी

१८) न्हावी रुई येथे ग्रामपंचायत मार्फत मोफत वाचनालय सुरू करण्याचे आदेश दयावीत

१९) डाळज नंबर १.२ येथील वनपरिक्षेत्रामध्ये जनावरे चारले म्हणून हाजारों रूपयांचा दंड आकारला जातो त्याची चौकशी त्वरीत करण्यात यावी

२०) लासुर्णे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात यावी

वरील मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळीस देण्यात आला .

मा.तहसिलदार सो

तहसिल कार्यालय , इंदापुर

ता - इंदापुर  जि.पुणे

विषय - इंदापुर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्याबात

महोदय ,

       वरील विषयांस अनुसरून विनंती पुर्वक अर्ज करण्यात येतो की , इंदापुर तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्या खालील प्रमाणे

१) वडापुरी ता.इंदापुर येथील प्रशांत जाधव यांच्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे पडलेले आहे .प्रशांत जाधव यांना शासनाकडून आर्थिक मदत देऊन सहकार्य करावी

व त्याच्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दयावेत .

२) निराधार योजनेची पेन्शन आपण लवकारत लवकर देण्यात यावी .

(संजय गांधी निराधार योजना ,श्रावणबाळ योजना , विधवा,अपंग आदी )

३) इंदापुर प्रशासकीय इमारत येथे दुसरे  दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावी .

४) सांधाचाळ (रुपनवर वस्ती-कळंब ग्रा.प ) - अशोकनगर (कळंब) सुमारे  १ किलोमीटर  सदर रस्ता मुरमीकरण करण्यात यावी .

५) कळंब एस -टी  बसस्थानक ते कळंब ग्रामपंचायत सदर ८०० मीटर सदर रस्ता मुरमीकरण करण्यात यावी .

६)  नातेपुते रोड नजीक भोरकरवाडी सुमारे १.५ किलोमीटर रस्ता तातडीने मुरमीकरण करण्यात यावी.

७) जनसेवा सामाजिक व शैक्षणिक संस्था या साठी शेती महामंडळाकडे (रत्नपुरी) २ गुंठे जागा देण्याबाबत चे पत्र देण्यात यावी .

८) कळंब ग्रामपंचायत अंतर्गत असणारा मोठा सभागृह धुळखात पडला आहे तो जनसेवा सामाजिक व शैक्षणिक संस्थेला देऊन MPSC / UPSC केद्र सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात यावा.

९) प्रधानमंत्री आवास योजना , रमाई आवास योजना , यशवंत आवास योजना  तालुक्यातील सर्व लाभार्थीना लकरात लवकर लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्यात यावी .

१०) इंदापुर शहरातील पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या उदयानामधील पडलले संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधण्यात यावी .

११) माळवाडी ता.इंदापुर येथील शेतकर्याची  ॲडवटा कंपनीने देलेले वटाणा बियाणे उगवले नाही त्यामुळे शेतकरी अतुल ढावरे यांची आर्थिक नुकसान झाले आहे तरी त्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी .

१२) अथुर्णे ते वाघवस्ती रस्ता मुरमीकरण करण्यात यावी

१३) कचरेवस्ती (काटी ता.इंदापुर) ते जाधववाडी रस्ता मुरमीकरण करण्यात यावी

१४) कचरेवस्ती - पिटकेश्वर सदर चा रस्ता २.५ किमी चा रस्ता मुरमीकरण करण्यात यावी

१५) भावडी पाटी ते शेलारपट्टा रस्ताची त्वरीत दुरस्ती करण्यात यावी

१६) सोनवले ते दत्तात्रेय सोनवले वस्ती सदर रस्ता कॉक्रटीकरण करण्यात यावा यासाठी सदर ग्रामपंचायत रूई येथे आदेश देण्यात यावा

१७) पळसदेव नजीक पारेकरवस्ती बसस्थानकावरील मल्हारराव होळकर याच्या नामफलकाची त्वरीत दुरस्ती करण्यात यावी

१८) न्हावी रुई येथे ग्रामपंचायत मार्फत मोफत वाचनालय सुरू करण्याचे आदेश दयावीत

१९) डाळज नंबर १.२ येथील वनपरिक्षेत्रामध्ये जनावरे चारले म्हणून हाजारों रूपयांचा दंड आकारला जातो त्याची चौकशी त्वरीत करण्यात यावी

२०) लासुर्णे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात यावी

वरील सर्व मागण्याचा विंनतीपुर्वक विचार करावा हि नम्र विनंती आहे .

कळावे ,

                        आपला विश्वासु

                  आकाश भाऊ पवार

माहितीसाठी प्रत

मा.जिल्हाधिकारी कार्यालय , पुणे

मा.गटविकास अधिकारी ,इंदापुर

०४.१०.२० रोजी सुराज्य निर्माण सेेे प्रणित सुराज्य शेतकरी सेना महाराष्ट्र राज्य कार्यकरणी स्थापन करण्यात आले आहे

सुदाम जी कुताळ

४.११.२०२० - पक्षवाढीच्या दृष्टीने भेटी घेऊन त्याच्या बरोबर चर्चा सुरू आहेत

_________________________________________

=नोंदणीकृत नंबर महाराष्ट्र .१०८०/२०१७-२०१८

#मुबंई राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

महाराष्ट्र. २३१ / २०१८ पुणे

संस्थापक अध्यक्ष - आकाश भाऊ पवार

२०१८- स्थापना ५ जानेवारी रोजी मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जलमंदीर पॅलेस येथे सुराज्य निर्माण सेने चे स्थापना करण्यात आले.

  #सुराज्य निर्माण सेना संस्थापक कार्यकरणी

१) आकाश भाऊ पवार - संस्थापक अध्यक्ष

२) आकाश महादेव पुजारी - संस्थापक उपाध्यक्ष

३) शुभम राजेंद्र खांडेकर - संस्थापक सचिव

४) संस्थापक खजिनदार -रिक्त

५) संस्थापक सदस्य -रिक्त

६) संस्थापक सदस्य -रिक्त

७) संस्थापक सदस्य -रिक्त

#सुराज्य निर्माण सेना संस्थापक कार्यकरणी २०१८

१) आकाश भाऊ पवार - संस्थापक अध्यक्ष

२) सागर बाळासौ निकम - संस्थापक उपाध्यक्ष

३) घनश्याम नवनाथ निंबाळकर - संस्थापक सचिव

४) मनिषा बाळु पवार - संस्थापक खजिनदार

५) सुरज नामदेव मारकड - संस्थापक सदस्य

६) संगिता भाऊ पवार - संस्थापक सदस्य

७) शिवाजी नामदेव धायतोंडे - संस्थापक सदस्य

#सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य कार्यकरणी

१) सौरभ श्रीहरी शास्त्री - अध्यक्ष

२) शिवाजी राव कचरे - उपाध्यक्ष

३) रिक्त पद - कार्याध्यक्ष

४) पवन भाऊ शिंदे - सचिव

५) विष्णु (दादा) माने - सदस्य

६) विजय जी पाटील -सदस्य

७) सदस्य - रिक्त

   #सुराज्य निर्माण सेना प्रदेश कार्यकरणी

१) शिवानंद शिवशंकर मठपती - प्रदेशाध्यक्ष

२) उपप्रदेशाध्यक्ष - रिक्त

३) प्रदेश सचिव - रिक्त

४) प्रदेश खजिनदार - रिक्त

५) प्रदेश सदस्य - रिक्त

६) प्रदेश सदस्य - रिक्त

७) प्रदेश सदस्य - रिक्त

#सुराज्य निर्माण सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी

१) नरेश पंडीत होंसिग - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

   #सुराज्य निर्माण सेना उत्तर महाराष्ट्र

पदाधिकारी नियुक्ती नाही

१२.०६.२०२० पर्यत नियुक्ति नाही

पदाधिकारी नियुक्ती करण्यात आले

१) सतिश भाऊ गिरीमकर - अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र

२)उपाध्यक्ष - रिक्त

३)सचिव - रिक्त

४) संपर्क प्रमुख - रिक्त

५)सदस्य - रिक्त

६)सदस्य - रिक्त

७)सदस्य - रिक्त

#सुराज्य निर्माण सेना मराठवाडा

१) ह.भ.प. लिंबाजी महाराज तिडके - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) जगदीश पाटील - संपर्क प्रमुख

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

      #सुराज्य निर्माण सेना विदर्भ

१) प्रा. मनोज बगाडे सर - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

      #सुराज्य निर्माण सेना कोकण

१) रमेश जी माने - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

      #सुराज्य निर्माण सेना खानदेश

१) अध्यक्ष - रिक्त

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

   #पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

बाळासाहेब होसिंग - अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र

अमोल पाटील - सोलापुर

विराज औदुते - पुणे

लहू हाके - सांगली

पॅडी पाटील - कोल्हापुर

संतोष बंडगर - सातारा

    #उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

कार्यकरणी बरखास्त

राजीनामा मंजुर - १०.५.२०२०

नवनियुक्त पदाधिकारी निवड्या करण्यात आल्या

#संतोष भाऊ गिरीमकर अध्यक्ष -उत्तर महाराष्ट्र

१) दिपक भाऊ गिरीमकर - अध्यक्ष , धुळे

२) संदीप पाटील - अध्यक्ष , जळगाव

     #मराठवाडा जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

नागनाथ जंगाले - उस्मानाबाद

रिक्त - औरंगाबाद

आकाश बनसोडे - परभणी

बाद

दत्ता वागवगावे - लातुर

संतोष बिवे - जालना

नितीन भैय्या भोंडवे - बीड

      #विदर्भ जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

एक ही जिल्हाध्यक्ष नाही

१२.०६.२०

      #कोकण जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

एक ही जिल्हाध्यक्ष नाही

१२.०६.२०

_________________________________________

      #राज्य_ निवडणूक_ निर्वाचन _आयोग

नोंदणीकृत नंबर - महा.१०८०/२०१७,२०१८ मुंबई महा.२३१/२०१८ पुणे महाराष्ट्र राज्य

REG- FLlll-1080MH2018 MUBAI

REG- FLIII-231MH2018 PUNE

_________________________________________

  राज्यस्तरीय पक्ष मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष

_________________________________________

        ©सुराज्य निर्माण सेना©

  सूराज्य निर्माण सेना सोशल मीडिया महाराष्ट्र

शुभम खांडेकर - अध्यक्ष सोशेल मिडीया महाराष्ट्र राज्य तथा

विपुल मायबटे : सोशेल मिडीया

स्वदिप भोसले : बारामती तालुका अध्यक्ष सोशेल मिडीया अध्यक्ष

सागर अवटे : बारामती उपाध्यक्ष

स्वप्निल लव्हे : बारामती अध्यक्ष

अनिल पवार : बारामती सोशेल मिडीया सदस्य

_________________________________________

राम माळी : सदस्य-सुराज्य निर्माण नियोजन नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य

_________________________________________

 जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य

वरील सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालय मधुन

दि.०८ .०८.२०२० रोजी #राज्य निवडणुक आयोगाला प्राप्त झाले आहे .

_________________________________________