सदस्य चर्चा:सुराज्य निर्माण सेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
   Help-browser.svg स्वागत सुराज्य निर्माण सेना, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन सुराज्य निर्माण सेना, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ५८,११२ लेख आहे व २६३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

 • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १३:४४, १२ जून २०२० (IST)

शिवसेना[संपादन]

नमस्कार आपण शिवसेना पक्षात सुराज्य निर्माण सेना ची माहिती टाकत आहात, आपण जर या सुराज्य निर्माण सेना विषयी लेख तयार करायचा असेल तर लाल रंगात दिसणाऱ्या सुराज्य निर्माण सेना ला क्लिक करा, व लेख लिहा.--संदेश हिवाळेचर्चा २३:२०, १२ जून २०२० (IST)

धन्यवाद सुराज्य निर्माण सेना (चर्चा) ०८:२२, १३ जून २०२० (IST)

सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य[संपादन]

 1. सुराज्य निर्माण सेना हा महाराष्ट्रातील एक नोंदणी कृत राजकीय पक्ष आहे. सुराज्य निर्माण सेने चे स्थापना आकाश पवार यांनी ५ जानेवारी २०१८ रोजी केली.[ संदर्भ हवा ]

सुराज्य निर्माण सेना साखळी प्रकिया पदाधिकारी नियुक्ती जवाबदारी

 1. अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य - कार्यालयात रजिस्टर नोंद करणे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या व विभाग अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा घेतील

कार्याध्यक्ष तथा संपर्क प्रमूख - यांच्या सहीने लेटर हेड पदाधिकारी नियुक्ती करण्यात येतील , सर्व जिल्हाध्यक्षांना संपर्क करुन तालुकाध्यक्ष करणाचे सुचना देतील

 1. सचिव_उपाध्यक्ष, - अध्यक्ष गैरहजर असतील तर वरील सुचनांचे पालन करतील
 1. प्रदेशाध्यक्ष - सकल जिल्हाध्यक्ष यांच्या कामाच्या नोंदी ठेवतील
 किंवा नियुक्ति पत्र जारी करतील
 1. उपाध्यक्ष - विभागीय अध्यक्ष यांच्या कामाचा आढावा घेतील
 1. कार्याध्यक्ष - सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करतील .सर्वाच्या संपर्क करून पक्ष वाढवतील
 1. जिल्हाध्यक्ष - तालुकाध्यक्षांचे निवडी करतील
    सुराज्य निर्माण सेना

पक्षाध्यक्ष-आकाश पवार

सचिव-विठ्ठल सोनाग्रे

स्थापना -५ जानेवारी २०१८

मुख्यालय-कळंब., इंदापुर, पुणे,महाराष्ट्र युती-कोणाशी नाही

लोकसभेमधील- जागा नाही

राज्यसभेमधील - जागा नाही

राजकीय तत्त्वे - समाज कारण

प्रकाशने-यशवंत टाईम्स

संकेतस्थळ -[सुराज्य निर्माण सेना]

चिन्ह "शेतकरी नांगर" हे सुराज्य निर्माण सेने चे नोंदणीकृत चिन्ह आहे .

नोंदणीकृत नंबर महाराष्ट्र .१०८०/२०१७-२०१८

मुबंई राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

महाराष्ट्र. २३१ / २०१८ पुणे

संस्थापक अध्यक्ष - आकाश भाऊ पवार

२०१८- स्थापना ५ जानेवारी रोजी मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जलमंदीर पॅलेस येथे सुराज्य निर्माण सेने चे स्थापना करण्यात आले.

२०१८ - बंद आवाहन - पक्ष स्थापनेतर काही दिवसांत शिवरायांच्या प्रतिमेची विटबंना झाले होते. म्हणुन महाराष्ट्र बंद चे हाक देण्यात आले होते त्या आंदोलनामध्ये राज्यातील ८ जिल्हातील जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिल्यामुळे राज्यातील ३२ तालुके काही तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.त्या आंदोलनामुळे सुराज्य निर्माण सेना प्रकाशझोतात आले

२०१८ - आंदोलनापूर्वी बैठका - सुराज्य निर्माण सेने चा ज्या तालुक्यातून झाला अर्थात करमाळा तालुक्यातून बैठकीत आकाश पवार यांनी शपथ घेतली की जो पर्यत मा.सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर जो पर्यत पारी पदयात्रा काढत नाही तो पर्यत पायात चप्पल घालणार नाही त्यामुळे पक्षाला जास्त प्रमाणात चालना मिळाले. २०१८-शेतकर्याचा आसुड आंदोलन - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन पंढरपुर ते सोलापुर आनवाणी पदयात्रा काढण्यात आले .

२०१८-अनेक आंदोलने मोर्चे सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन काढण्यात आले. २०१८-डिसेंबर- सुराज्य निर्माण सेनेचा विस्तार १३ जिल्हात व ५२ तालुक्यामध्ये वाढवण्यात यश प्राप्त झाले आहे .

२०१८- सत्ता शासकीय पद - शुभम राजेंद्र खांडेकर

=२०१९ - युती - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकी मध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर पुणे येथे बैठक झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी या पक्षांशी युती करून सातारा येथील जाहिर सभेत प्रकाश आंबेडकर माजी खासदार ,विजयराव मोरे मा.आमदार , हरिदास भदे आमदार व अन्य लाखो लोकांच्या समोर वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा दर्शिवला . परभणी लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघ हया तीन मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा न दर्शिवता लोकसभा स्वतंत्र पणे लढवुन पक्षाला २४०००० हजार मताधिक्य मिळुवन दिले . २०१९ - इंदापुर तालुक्यात ४ नंबर चा पक्ष म्हणून ऒळख निर्माण केले.

२०१९- शेतकर्याच््या आंदोलना मुळे सुराज्य निर्माण सेने चे तालुक्यात चर्चा आहे

२०१९-महाराष्ट्र विधानसभा - ‌माण विधानसभा, इंदापुर विधानसभा, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा ,गंगाखेड विधानसभा , शिवाजीनगर विधानसभा ,सांगोला विधानसभा, परभणी विधानसभा ,फलटण विधानसभा ,माळशिरस विधानसभा या मतदारसंघात सुराज्य निर्माण सेना पुरूस्कृत उमेदवार उभे करून राज्यामध्ये एकुण १५००० च्या आस-पास मतदान मिळवले . इंदापुर विधानसभा व करमाळा विधानसभा मतदार संघात प्राबल्य उमेदवार पराभुत होत असल्याने पाठिंबा दर्शिवला होता .

२०१९ - नामांतरण लढा - इंदापुर तालुक्यातील भार्गवराम उदयानास पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर याचे नांव देण्यात यावी .हया लढ्याला यश प्राप्त झाले

२०१९-अध्यक्ष पद सत्तेचा वाटा - विधान सभा पुर्वी सुराज्य निर्माण सेने चे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार यांना मां.परिवहन मंत्री यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार ग्रहण केले .

२०१९-अपंग, शेतकरी,शेतमंजुर यांच्यासाठी बाजारों आंदोलन करण्यात आले आणी ते यशस्वी झाले आहेत.

२०१९- विधान परिषदे साठी जागे ची मागणी करण्यात आले

२०१९ - पक्षांत बदल घडत आहेत

२०२० - विधानपरिषद सदस्यत्वाचे राज्यपाल कोटयातुन आमदार पदाचे मागणी करण्यात आले आहे

२०२० - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला . २०२०- नियुक्ति पत्र जारी किया है

२०२० - कार्यकारणी सदस्य नोंदणी रक्कम भरले.

=नोंदणीकृत नंबर महाराष्ट्र .१०८०/२०१७-२०१८

 1. मुबंई राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

महाराष्ट्र. २३१ / २०१८ पुणे

संस्थापक अध्यक्ष - आकाश भाऊ पवार

२०१८- स्थापना ५ जानेवारी रोजी मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जलमंदीर पॅलेस येथे सुराज्य निर्माण सेने चे स्थापना करण्यात आले.

 #सुराज्य निर्माण सेना संस्थापक कार्यकरणी 

१) आकाश भाऊ पवार - संस्थापक अध्यक्ष

२) आकाश महादेव पुजारी - संस्थापक उपाध्यक्ष

३) संस्थापक सचिव - रिक्त

४) संस्थापक खजिनदार -रिक्त

५) संस्थापक सदस्य -रिक्त

६) संस्थापक सदस्य -रिक्त

७) संस्थापक सदस्य -रिक्त

 1. सुराज्य निर्माण सेना संस्थापक कार्यकरणी २०१८

१) आकाश भाऊ पवार - संस्थापक अध्यक्ष

२) सागर बाळासौ निकम - संस्थापक उपाध्यक्ष

३) घनश्याम नवनाथ निंबाळकर - संस्थापक सचिव

४) मनिषा बाळु पवार - संस्थापक खजिनदार

५) सुरज नामदेव मारकड - संस्थापक सदस्य

६) संगिता भाऊ पवार - संस्थापक सदस्य

७) शिवाजी नामदेव धायतोंडे - संस्थापक सदस्य

#सुराज्य निर्माण सेना महाराष्ट्र राज्य कार्यकरणी

१) सौरभ श्रीहरी शास्त्री - अध्यक्ष

२) शिवाजी राव कचरे - उपाध्यक्ष

३) रविराज आप्पा भाळे - कार्याध्यक्ष

४) विठ्ठल सोनाग्रे - सचिव तथा संपर्क प्रमुख

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

 #सुराज्य निर्माण सेना प्रदेश कार्यकरणी

१) शिवानंद शिवशंकर मठपती - प्रदेशाध्यक्ष

२) उपप्रदेशाध्यक्ष - रिक्त

३) प्रदेश सचिव - रिक्त

४) प्रदेश खजिनदार - रिक्त

५) प्रदेश सदस्य - रिक्त

६) प्रदेश सदस्य - रिक्त

७) प्रदेश सदस्य - रिक्त

 1. सुराज्य निर्माण सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी

१) नरेश पंडीत होंसिग - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

 सुराज्य निर्माण सेना उत्तर महाराष्ट्र

पदाधिकारी नियुक्ती नाही

१२.०६.२०२०

  #सुराज्य निर्माण सेना मराठवाडा
 

१) ह.भ.प. लिंबाजी महाराज तिडके - अध्यक्ष

२) विजय जी पाटील - उपाध्यक्ष

३) सचिव - रिक्त

४) जगदीश पाटील - संपर्क प्रमुख

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

   #सुराज्य निर्माण सेना विदर्भ

१) प्रा. मनोज बगाडे सर - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

   #सुराज्य निर्माण सेना कोकण

१) रमेश जी माने - अध्यक्ष

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

   #सुराज्य निर्माण सेना खानदेश 

१) विठ्ठल सोनाग्रे - अध्यक्ष तथा संपर्क प्रमुख / सचिव महाराष्ट्र राज्य

२) उपाध्यक्ष - रिक्त

३) सचिव - रिक्त

४) खजिनदार - रिक्त

५) सदस्य - रिक्त

६) सदस्य - रिक्त

७) सदस्य - रिक्त

 #पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

बाळासाहेब होसिंग - अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र

अमोल पाटील - सोलापुर

विराज औदुते - पुणे

लहू हाके - सांगली

पॅडी पाटील - कोल्हापुर

अनिल वाघमोड़े - सातारा

  #उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

कार्यकरणी बरखास्त

राजीनामा मंजुर - १०.५.२०२०

  #मराठवाडा जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

नागनाथ जंगाले - उस्मानाबाद

अविनाश स्वामी - औरंगाबाद

रमेश पाटील - लातुर

संतोष बिवे - जालना

सुशील डोळस - बीड

   #विदर्भ जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

एक ही जिल्हाध्यक्ष नाही

१२.०६.२०

   #कोकण जिल्हाध्यक्ष कार्यकरणी

एक ही जिल्हाध्यक्ष नाही

१२.०६.२०

   #राज्य निवडणूक निर्वाचन आयोग

नोंदणीकृत नंबर - महा.१०८०/२०१७,२०१८ मुंबई महा.२३१/२०१८ पुणे महाराष्ट्र राज्य

REG- FLlll-1080MH2018 MUBAI REG- FLIII-231MH2018 PUNE

 राज्यस्तरीय पक्ष मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष
   सुराज्य निर्माण सेना
 सूराज्य निर्माण सेना सोशल मीडिया महाराष्ट्र

शुभम खांडेकर - अध्यक्ष सोशेल मिडीया महाराष्ट्र राज्य तथा सदस्य - ग्राम,आरोग्य,स्वच्छता समिती

विपुल मायबटे : सोशेल मिडीया महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष स्वदिप भोसले : बारामती तालुका अध्यक्ष सोशेल मिडीया अध्यक्ष सागर अवटे : बारामती उपाध्यक्ष स्वप्निल लव्हे : बारामती सचिव राम माळी : इंदापुर तालुका अध्यक्ष सोशेल मिडीया

अनिल पवार : बारामती सोशेल मिडीया सदस्य

  जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य

वरील सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालय मधुन

दि.१० .५.२०२० रोजी राज्य निवडणुक आयोगाला प्राप्त झाले आहे . सुराज्य निर्माण सेना (चर्चा) १८:४२, १९ जून २०२० (IST)