सदस्य:सुबोध कुलकर्णी/एमकेसीएल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी[संपादन]

एमकेसीएल व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने नदी मराठी विकिपीडिया व विकिस्रोत प्रशिक्षण सत्र आयोजित केले गेले.


आयोजक संस्था[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे[संपादन]

  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडिया आणि विकिस्रोत ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
  6. कॉमन्स आणि विकिस्रोतवर साहित्य चढविणे

दिनांक,स्थान व वेळ[संपादन]

  • बुधवार दि. ८ ऑगस्ट २०१८
  • एमकेसीएल, पुणे
  • वेळ - दुपारी ११ ते दुपारी १२.३०

साधन व्यक्ती[संपादन]

सहभागी सदस्य[संपादन]

  1. Prashants1989 (चर्चा) १२:३०, ८ ऑगस्ट २०१८ (IST)
  2. TamhankarAditya (चर्चा) १२:५५, ८ ऑगस्ट २०१८ (IST)
  3. अरुंधती गदाळे

चित्रदालन[संपादन]