सदस्य:सुबोध कुलकर्णी/एमकेसीएल
पार्श्वभूमी[संपादन]
एमकेसीएल व सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने नदी मराठी विकिपीडिया व विकिस्रोत प्रशिक्षण सत्र आयोजित केले गेले.
आयोजक संस्था[संपादन]
- एमकेसीएल व द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
प्रशिक्षण मुद्दे[संपादन]
- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
- मराठी विकिपीडिया आणि विकिस्रोत ओळख
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
- कॉमन्स आणि विकिस्रोतवर साहित्य चढविणे
दिनांक,स्थान व वेळ[संपादन]
- बुधवार दि. ८ ऑगस्ट २०१८
- एमकेसीएल, पुणे
- वेळ - दुपारी ११ ते दुपारी १२.३०
साधन व्यक्ती[संपादन]
- संयोजक - सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२५, ८ ऑगस्ट २०१८ (IST)
- तज्ञ मार्गदर्शक - टिटो दत्ता (द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)) -
सहभागी सदस्य[संपादन]
- Prashants1989 (चर्चा) १२:३०, ८ ऑगस्ट २०१८ (IST)
- TamhankarAditya (चर्चा) १२:५५, ८ ऑगस्ट २०१८ (IST)
- अरुंधती गदाळे