सदस्य:विनोद पतंगे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी आयुर्वेदाचा वैद्य आहे. मी एस सी मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा येथे द्रव्यगुण या विषयामध्ये प्राध्यापक आहे. द्रव्य गुण हा विषय औषधी वनस्पती ची ओळख व वापर या संबंधी शास्त्र आहे. भावप्रकाश निघण्टु