भावप्रकाश निघण्टु
Appearance
हा निघण्टु म्हणजेच ओषधी वनस्पतिच्या महितीचा कोष आहे. याचे लेखक भावमिश्र असून याला आधुनिक निघण्टु असे म्हणतात. याचा काल 16 वे शतक आहे.भावमिश्र यानी भावप्रकाश हा चिकित्सा ग्रन्थ लिहिला व या ग्रन्थामध्ये वापरात आलेल्या वनस्पतिचा कोष या निघण्टु मध्ये आहे. या निघन्टुची विशेषता म्हणजे चिकित्सात्मक दृष्टया वनस्पति अभ्यास. 16 वर्गामधे वर्गीकरण. इंग्रजांचे भारतात अगमना नन्तर किंवा त्या सोबतच या निघन्टुची निर्मिति त्यामुळे काही नवीन वनस्पतिचा अंतर्भाव यामध्ये दिसतो जसे चोपचीनी, अक्कारकरभ इत्यादी.