सदस्य:प्रतीक्षा उदय वझरेकर
Appearance
उत्तर गोव्यातील सत्तरी तालुक्यातील कोदाळ या गावात मी राहते. गोवा विद्यापीठात एम.ए. मध्ये शिक्षण चालू आहे. मला नाटक, कादंबरी, बालसाहित्य हे साहित्य प्रकार वाचायला आवडतात. मला वाचनाबरोबर चीत्रकालेची खूप आवड आहे.