Jump to content

सदस्य:नंदकिशोर म कुबडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी एक सामान्य व्यक्ती आहे वैदीक ,आर्य ,हिंदू धर्मावर आणि वारकरी संम्प्रदायावर माझी पूर्ण श्रद्धा आहे ह्या विरुध्द चालणार्या व्यक्तीवर माझे प्रेम असू शकत नाही माझ्या लिहिण्यात काही अवैध शब्द आढळली तर त्याचे समाधान करण्याची तयारी आहे .{मानव सेवा संस्था लोणी}फेसबुक वर भेटू शकता धन्यवाद .

मी नंदकिशोर म कुबडे, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)

[संपादन]
  • भाषा-मराठी
  • सद्य निवास अमरावती लोणी ) -
  • वय-४५
  • शिक्षण-८ वी
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली.
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-अध्यात्मिक व इतिहास
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय-सामाजिक व धार्मिक
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट गुगल इनपुट
  • माझे प्रश्न
  1. ...मला सर्व टिकाणी मराठी करता येईल काय ?
  2. ...
  3. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय/
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...पूर्ण कम्युटर मराठी होऊ शकते काय ?
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
मकरंद १९:४७, २ नोव्हेंबर २०१४ (IST)