सदस्य:धनश्री लकडे
Appearance
'चाकरी
अर पोरा, आता तरी ध्यानात ठेव तुला लहानाचा मोठ केल पैसा पैसा कमवून, पोरा, तुला मोटा साहेब केल, उन्हा- पावसात राबून रक्ताच पाणी केल
पोरा, तुलालहानाच मोठ केल रात्र-दिस चाकरी करून पौट कस तरी भरलं, फाटक तुटक घालून पोरा, कस तरी दिस काढल, पर, पोरा तुला लहानाचा