सदस्य:तृप्ती अनिल बोंद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी तृप्ती अ. बोंद्रे . गोवा राज्यातील राहिवासी. मी पेडणे येथे राहते. गोव्याच्या बारा उपजिल्हांपैकी पेडणे हा एक तालुका आहे. मी गोवा विद्यापीठमध्ये एम ए  मराठी विषयातून करते. माझे  बी ए पर्यंतचे शिक्षण मी पेडणे महाविध्यालयात पूर्ण केले.