या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.
हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही.
तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे.
असे का ? या संदेशाचा विस्तार
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.
वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.
मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे.
निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते.
आरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणार्या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणार्या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणार्यांमधे आरोग्य.कॉम खुपच लोकप्रिय आहे. आरोग्याविषयी सविस्तर माहिती पुरवण्यासाठी ही साईट बांधिल आहे. आरोग्य.कॉम ही साईट एक ब्रँड बिल्डिंगचे माध्यम आहे. आरोग्य.कॉम मधे वेगवेगळ्या विषयावर ५००० पानी माहिती उपलब्ध आहे. यावरुनच यासाईटमुळे मिळणार्या सखोल ज्ञानाची कल्पना येते. यात पर्यायी औषधे व प्रगत एलोपेथिकपद्धती व नवीन निदानपद्धतींचाही समावेश आहे. यासाईटमधे आपण आपल्या विचारांची देवाणघेवाणही करु शकतो. तसेच यात आरोग्य विषयक माहिती व आणखी इतर माहिती जलद मिळवता येईल असे तंत्र उपलब्ध आहे. आरोग्य.कॉम व आमचा "जोडा आणि मिळवत जा ... " याउक्तीवर पूर्ण विश्वास आहे.
आमचा विस्तार व आमचे अस्तित्व खर्याखुर्या जगाशी जोडले गेले आहे. मदत गट वास्तविक जीवनात भेटतात. अपंग व्यक्तीदेखील संभाजी पार्कवर आनंद लुटू शकतात. आम्ही बांधलेल्या रॅम्पचे त्यासाठी आम्ही आभार मानतो. किशोरवयीन मधुमेही पिडीतांचे एकत्रीकरण हे आमचे निर्भेळ यशच आहे. व्यसनात अडकलेल्या व्यक्ती आता नविन उभारी घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले अर्थपूर्ण आयुष्य जगत आहेत. आरोग्य.कॉमने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या बरोबरीने व्यसनाने पिडीत असलेल्यांना ऑनलाईन समुपदेशन व मदत केंद्राचीही व्यवस्था केलेली आहे. जॉन अल्मेडा, एमडी आपल्या रुग्णांच्या सद्यस्थितीचे आहवाल प्रसारीत करण्यासाठी आरोग्य.कॉमची नित्यनियमाने हाताळणी करतात जेणे करुन त्या रुग्णाला अमेरीकेमधे त्यांच्या ऎवजी दुसरा डॉक्टर उपलब्ध होऊ शकेल. आरोग्य.कॉमनी उपचारांमधे, प्रक्रियांमधे, उत्पादनांमधे, तसेच उपलब्ध सेवांमधिल अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला आहे.
आरोग्य.कॉम ची काही ठळक वैशिट्ये:
* या साईटमध्ये माहिती पुरवणारा प्रगत विभाग आहे, जो वेगवेगळ्या विमा, निवेश, टेलीमेडीसिन व चिकित्सांविषयीच्या सुचना व कायदेबद्ध
नियमावली उपलब्ध करुन देतो.
* औषधोपचारांसाठी जवळपास १०००० सामान्य व प्रख्यात औषधांविषयी माहिती पुरवणारी यंत्रणा उपलब्ध आहे.
* ही भारतातील पहिली व तिन भाषांत उपलब्ध असणारी आरोग्य विषयक साईट आहे. यात मराठी भाषेमधे प्राविण्य असलेला मराठी विभाग
आहे ज्यांना इतर कोणत्याही लिपीची वेगळी गरज भासत नाही आणि आता गुजराथी भाषेतही आवृत्ती उपलब्ध आहे.
* विकल्पायुक्त व चिकित्सा पुरक विभाग.
* २५००० हून अधिक चांगल्या डॉक्टरांविषयी माहिती.
* २२ हून अधिक विशेषतांविषयी माहिती.
* ग्रामिण भागासारख्या अप्रगत क्षेत्राच्या आरोग्यासाठी एक विभाग.
* पर्यायी औषधांच्या विषयी सखोल माहिती पुरवणारा विभाग.
* आजाराचे निदान करणार्या विविध पद्धती व त्याच्या परिणामांविषयी पुरक माहिती उपलब्ध.
* संसर्गजन्य रोग व त्याची लक्षणांविषयी माहिती.
* पाळीव व उपयुक्त प्राण्यांविषयी माहिती.
* पोषण आणि आहार विभाग ज्यात प्रथमोपचार, सशक्तता, व आरोग्य राखण्याविषयी माहिती.
* उज्वल भवितव्यासाठी बराच संधी, विडीओ आय आणि सतत चिकित्सकी शिक्षण इत्यादी.
* रुग्णवाहिनी, औषधांची दुकाने, रक्तपेढी, नेत्रपेढी, परिचारीक मंडळ, तज्ञ डॉक्टर, डायलिसिस सेंटर, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, पॅथालॉजिकल
प्रयोगशाळा, व्यायाम शाळा, समाज कल्याण विभागाच्या शाखा यांविषयी माहिती व पत्ते.
* ऑनलाईन विचारांची देवाण
* घेवाण करण्यासाठी संदेश फलक व मदत गट.
* ई-कार्ड आणि ऑनलाईन डायरी जी आपल्या व्ययक्तीक बाबी स्वतःपुरती मर्यादीत असते.
* डॉक्टरांना आपले प्रश्न विचारा या विभागात आपण आपले प्रश्न पॅनलवरील १२० पैकी कोणत्याही डॉक्टरांना पाठवू शकता.
* ५००० हून अधिक माहिती पुरवणारी पाने.
* आरोग्य.कॉमच्या उपयुक्ततेमुळे आधीच चांगली लोकप्रियता मिळवलेली आहे.
* ६ जुलै २००० रोजी सुरवात झाल्यानंतर ३० लाखांहून अधिक हिट्स.