Jump to content

सतीश साळुंके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डाॅ. सतीश साळुंके हे एक मराठी नाटककार, पुरातत्त्त्वविशेषज्ञ आणि इतिहासलेखक आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या बीड शाखेचे ते २०१८ सालच्या ऑक्टोबरपासून अध्यक्ष आहेत.

सतीश साळुंके यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अंतरयात्रा (एकांकिका)
  • अवशेष (एकांकिका)
  • अस्वस्थ तरीही (एकांकिका)
  • आऊटलुक (एकांकिका)
  • आतापर्यंत अनेक (एकांकिका)
  • उत्क्रान्त माणसे जाणतात अस्तित्वाचा अर्थ
  • एकटा एकलव्य (एकांकिका)
  • घुसमट (एक प्रयोगशील नाटक)
  • चित्रकथी : एका देशाचा शिल्लक इतिहास (एकांकिका)
  • छम्मक छल्लो (एकांकिका)
  • तिला सापडलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ
  • देहदाह (एकांकिका)
  • पुनर्युद्ध आणि इतर एकांकिका (एकूण १६ एकांकिकांचा संग्रह)
  • पूर्णसत्य
  • बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास
  • बीड जिल्ह्यातील शिलालेख व ताम्रपट
  • रेष
  • षंढसूर्य (एकांकिका)
  • समन्स (एकांकिका)
  • हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि बीड जिल्हा
  • मराठवाड्याची नाट्यपरंपरा
  • गाथा मुक्तिसंग्रामाची ( नाटक )
  • चार आणे कुणाचे पडलेत? ( नाटक )
  • महार बटालीयन
  • क्रांतीयोद्धा ज्योतिराव ( नाटक )