सज्जिदा शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सज्जिदा बीबी शाह (२५ जून, इ.स. १९८८:हैदराबाद, सिंध, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी व ऑफस्पिन गोलंदाजी करते.

शाह आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना वयाच्या बाराव्या वर्षी २३ जुलै, इ.स. २००० रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध खेळली.

साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक