Jump to content

सचिन: अ बिलियन ड्रीम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा २०१७ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. हा चित्रपट क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर ह्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट मराठी,हिंदी व इंग्लिश भाषेत आहे.