Jump to content

सगरमाथा राष्ट्रीय उद्यान

Coordinates: 27°57′55″N 86°54′47″E / 27.96528°N 86.91306°E / 27.96528; 86.91306
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सगरमाथा राष्ट्रीय उद्यान
प्रवेशद्वार
प्रवेशद्वार
सगरमाथा राष्ट्रीय उद्यानचे ठिकाण दाखविणारा नकाशा
सगरमाथा राष्ट्रीय उद्यानचे ठिकाण दाखविणारा नकाशा
ठिकाण नेपाळ
गुणक 27°57′55″N 86°54′47″E / 27.96528°N 86.91306°E / 27.96528; 86.91306
क्षेत्रफळ १,१४८ चौ. किमी (४४३ चौ. मैल)
स्थापना १९७६
नियामक मंडळ वन विभाग, नेपाळ


सगरमाथा राष्ट्रीय उद्यान (नेपाळी:सगरमाथा राष्ट्रीय निकुंज) हा नेपाळमधील संरक्षित भाग आहे. हे उद्यान नेपाळमधील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. माउंट एव्हरेस्टच्या आसपासचा प्रदेश व्यापणारा हा भाग १,१४८ किमी क्षेत्रफळाचा असून उत्तरेस तिबेटच्या सीमेपासून दक्षिणेस दूध कोसी नदी पर्यंत पसरलेला आहे. याच्या पूर्वेस मकालु बारून राष्ट्रीय उद्यान आहे. या भागाला जुलै १९, १९७६ रोजी संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केले गेले.

चित्र दालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत