संभाजीराजे भोसले (थोरले)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


संभाजीराजे भोसले (थोरले)
संभाजीराजे भोसले (थोरले)
पूर्ण नाव संभाजीराजे शहाजीराजे भोसले
जन्म इ.स.१६२३
मृत्यू इ.स.१६५५
वडील शहाजीराजे भोसले
आई जिजाबाई
राजघराणे भोसले

संभाजीराजे भोसले (थोरले) हे शहाजीराजे भोसले यांचे थोरले पुत्र व छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे थोरले बंधु होय.

जन्म[संपादन]

थोरले संभाजीराजे यांचा जन्म इ.स.१६२३ साली झाला.जिजाऊने त्यांचे नाव जन्मानंतर सहा महिन्याने चुलत दिर संभाजीराजे यांच्या नावावरून ठेवले होते.

मृत्यू[संपादन]

विजापूरच्या आदिलशाही तर्फे कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाकडुन दगाफटक्याने इ.स.१६५५ साली ठार झाले.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.