Jump to content

संध्या शांताराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संध्या
संध्या
जन्म संध्या देशमुख
१६ सप्टेंबर, १९३८ (1938-09-16)
कोची.[]
मृत्यू ४ ऑक्टोबर, २०२५ (वय ८७)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

संध्या शांताराम उर्फ विजया देशमुख (१३ सप्टेंबर, १९३८ - ४ ऑक्टोबर, २०२५), संध्या या एकेरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या, एक भारतीय अभिनेत्री होत्या. १९५०-१९६० च्या दशकात त्यांनी, पती व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या विविध हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे अमर भूपाळी (१९५१), झनक झनक पायल बाजे (१९५५), दो आँखे बारह हाथ (१९५८), नवरंग (१९५९) आणि पिंजरा (१९५३) यातील त्यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या.[][]

अभिनय सूची

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका भाषा संदर्भ
१९५२ अमर भूपाळी गुणवती मराठी []
परछाई किशोरी हिंदी
१९५३ तीन बत्ती चार रास्ता श्यामा/ कोकिळा []
१९५५ झनक झनक पायल बाजे नीला देवी []
१९४८ दो आँखे बारा हाथ चंपा []
१९५९ नवरंग जमुना/मोहिनी []
१९६१ स्त्री Stree हिंदी []
१९६३ सेहरा अंगारा
१९६६ लडकी सह्याद्री की राणी पैगावकर हिंदी
मराठी
[१०]
१९७१ जल बिन मछली नृत्य बिन बिजली अलकनंदा वर्मा (अलका) हिंदी
१९७२ पिंजरा चंद्रकला चंद्रवाळकर मराठी [११]
१९७५ चंदनाची चोळी अंग अंग जाळी गौरा [१२]

संदर्भ

[संपादन]
  1. महाराष्ट्र टाईम्स, रविवार,१९ ऑक्टोबर २०२५
  2. "Sandhya Shantaram Death: 'पिंजरा' फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन". लोकमत. 4 October 2025. 4 October 2025 रोजी पाहिले.
  3. "'पिंजरा' सिनेमाला नृत्यसाज चढवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन". Maharashtra Times. October 4, 2025 रोजी पाहिले.
  4. अमर भोपाली -Amar Bhoopali - Marathi Super Hit Movie l Panditrao Nagarkar, Lalita Pawar, Sandhya (इंग्रजी भाषेत), 14 December 2023 रोजी पाहिले
  5. Garga, Bhagwan Das (1996). So Many Cinemas: The Motion Picture in India (इंग्रजी भाषेत). Eminence Designs. ISBN 978-81-900602-1-9.
  6. "rediff.com, Movies: Classics Revisited: Jhanak Jhanak Payal Baaje". Rediff.com. 14 December 2023 रोजी पाहिले.
  7. "Google Doodle pays tribute to V Shantaram. Here is everything you should know about the Do Aankhen Barah Haath director". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 18 November 2017. 14 December 2023 रोजी पाहिले.
  8. "The Hindu : A navrang of Shantaram's films". 23 June 2003. 23 June 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 December 2023 रोजी पाहिले.
  9. Hungama, Bollywood (24 January 2020). "Aaj Madhuvatas Dole Lyrics | Aaj Madhuvatas Dole Song Lyrics - Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा (इंग्रजी भाषेत). 14 December 2023 रोजी पाहिले.
  10. "Hindi Film Songs - Ladki Sahyadri Ki (1966) | MySwar". myswar.co. 14 December 2023 रोजी पाहिले.
  11. Lal, S. (1 January 2008). 50 Magnificent Indians Of The 20Th Century (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. ISBN 978-81-7992-698-7.
  12. "Prime Video: Chandanachi Choli Anga Anga Jali". primevideo.com (इंग्रजी भाषेत). 2024-12-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 December 2023 रोजी पाहिले.