संध्या रॉय
Appearance
| संध्या रॉय | |
| कार्यकाळ १६ मे २०१४ – २३ मे २०१९ | |
| मागील | प्रबोध पांडा |
|---|---|
| पुढील | दिलीप घोष |
| मतदारसंघ | मेदिनीपूर |
| जन्म | ११ एप्रिल, १९४१ नबद्वीप, बंगाल प्रांत |
| राजकीय पक्ष | तृणमूल काँग्रेस |
संध्या रॉय (बांग्ला: সন্ধ্যা রায়, जन्म: ११ एप्रिल १९४१) ही एक भारतीय अभिनेत्री व माजी लोकसभा सदस्य आहे. बंगाली सिनेसृष्टीमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या संध्या रॉयने ५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे व तिला फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये संध्या रॉय तृणमूल काँग्रेस पक्षाकडून मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आली.
बाह्य दुवे
[संपादन]इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील संध्या रॉय चे पान (इंग्लिश मजकूर)