संथानुथालापडू विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संथानुथालापडू (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १०७ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९६२ नुसार, हा मतदारसंघ १९६२ साली स्थापन केला गेला. संथानुथालापडू हा विधानसभा मतदारसंघ बापटला लोकसभा मतदारसंघात मोडतो.