Jump to content

संतोष गंगवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संतोष गंगवार

विद्यमान
पदग्रहण
३१ जुलै २०२४
मुख्यमंत्री हेमंत सोरेन
मागील सी.पी. राधाकृष्णन

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
१६ मे २०१४  ४ जून २०२४
मागील प्रवीणसिंह आरोन
पुढील छत्रपालसिंह गंगवार
मतदारसंघ बरेली
कार्यकाळ
१९८९  २००९
मागील आबिदा अहमद
पुढील छत्रपालसिंह गंगवार
मतदारसंघ बरेली

जन्म १ नोव्हेंबर, १९४८ (1948-11-01) (वय: ७७)
बरेली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

संतोष गंगवार हे एक भारतीय राजकारणी व झारखंड राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. प्रदीर्घ काळ राजकारणात असलेल्या गंगवार ह्यांनी आजवर नरेंद्र मोदी मंत्रीमंडळामध्ये अनेक मंत्रीपदे सांभाळली आहेत. १९८९ ते २००९ व २०१४ ते २०२४ दरम्यान ते आठवेळा भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर प्रदेशच्या बरेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.