संचारबंदी
Appearance
संचारबंदीमध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू केले जातात. ह्या काळात लोकांवर घरात राहण्याची कायदेशीर सक्ती असते.[१] असा आदेश शासन, सार्वजनिक प्राधिकरणे जारी करू शकतात.
संदर्भ
[संपादन]- ↑ "जाणून घ्या! जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय?". Lokmat. २८ मार्च २०२० रोजी पाहिले.