Jump to content

संगणक आज्ञावली भाषांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


जगात हजारो संगणक आज्ञावली भाषा उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही इंग्रजी तर काही इतर भाषांत उपलब्ध आहेत. एकूण आज्ञावली भाषांपैकी १/३ ह्या फक्त इंग्रजी भाषेतून आहेत. उरलेला २/३ आज्ञावली भाषा जगातील ईतर भाषांत विभागलेल्या आहेत. सर्व आज्ञावली भाषा खालील यद्यांत सामाविष्ट केल्या आहेत :