Jump to content

संगणक आज्ञावली भाषांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वस्तुभिमुख आज्ञावली भाषांची यादी या पानावरून पुनर्निर्देशित)


जगात हजारो संगणक आज्ञावली भाषा उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही इंग्रजी तर काही इतर भाषांत उपलब्ध आहेत. एकूण आज्ञावली भाषांपैकी १/३ ह्या फक्त इंग्रजी भाषेतून आहेत. उरलेला २/३ आज्ञावली भाषा जगातील ईतर भाषांत विभागलेल्या आहेत. सर्व आज्ञावली भाषा खालील यद्यांत सामाविष्ट केल्या आहेत :