संकेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिरण्यकेशी नदी
हिरण्यकेशी नदी-दुसरे दृश्य

संकेश्वर हे गाव कर्नाटकातल्या हुक्केरी तालुक्यामध्ये आहे. हे गाव मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. येथील शंकरलिंग देवस्थान प्रसिद्ध आहे.इथे हिराशुगर हा प्रसिद्ध साखरेचा कारखाना आहे.हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे.इथे चांगले शिक्षण देणारे एक महाविद्यालय आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.