Jump to content

संकेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरण्यकेशी नदी
हिरण्यकेशी नदी-दुसरे दृश्य

संकेश्वर हे गाव कर्नाटकातल्या हुक्केरी तालुक्यामध्ये आहे. हे गाव मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. येथील शंकरलिंग देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे हिराशुगर हा प्रसिद्ध साखरेचा कारखाना आहे.हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर आहे. येथे चांगले शिक्षण देणारे एक महाविद्यालय आहे.‌संकेश्वरमध्ये राज्यमार्ग संकेश्वर-गडहिंग्लज आणि पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाखाली आहे.