षटकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

षटकार क्रिकेटच्या खेळातील फटका आहे. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाने त्याच्या बॅटीने टोलवून जमिनीला स्पर्श न करता सीमापार केल्यास षटकार जाहीर करून फलंदाजास सहा धावा देण्यात येतात.

एका षटकात सहा षटकार मारणारे फलंदाज :