श्वसन विश्लेषक
श्वसन विश्लेषक (इंग्रजी: breathalyser/breathalyzer/ब्रिथॲनालायझर) हे श्वसनाद्वारे अल्कोहोल चे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र असते. इ.स. १९३८ मध्ये याचा शोध लागला. मद्य पिऊन वाहन चालविण्याच्या गुन्ह्यास तुरुंगवास किंवा रोख रकमेचा दंड किंवा वाहन अनुज्ञप्ती पत्र निलंबनाची कारवाई अथवा तिन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात
पोलीस वापरत असलेले श्वसन विश्लेषक
इतिहास[संपादन]
तंत्र[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- How to measure alcohol in breathश्वसन विश्लेषक कसे चालते (इंग्रजी)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |