श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय हे शिरूर तालुक्यातील पाबळ या गावात असलेले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कला आणि वाणिज्य असे दोन विभाग आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय तसेच संगणक कक्ष आहेत. महाविद्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आहे. महाविद्यालयाच्या समोर खेळाची मैदाने आहेत. तसेच महाविद्यालयात जिमखानाही उपलब्ध आहे.

महाविद्यालयात दरवर्षी वार्षिक पारितोषक वितरण व स्नेहसंमेलन तसेच इतर अनेक प्रकारच्या स्पर्धा भारवल्या जातात. त्यात क्रीडा स्पर्धा, आंतरराष्टीय वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. चा समावेश होतो.

क्रीडा स्पर्धा चालू असताना