Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१४
श्रीलंका
आयर्लंड
तारीख ६ – ८ मे २०१४
संघनायक अँजेलो मॅथ्यूज विल्यम पोर्टरफिल्ड
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा नुवान कुलसेकरा (४२) विल्यम पोर्टरफिल्ड (३७)
सर्वाधिक बळी टिम मुर्तग (२) अजंथा मेंडिस (३)

श्रीलंका क्रिकेट संघाने ६ मे ते ८ मे २०१४ या कालावधीत दोन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
६ मे २०१४
१०:४५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१९/८ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४० (३९.५ षटके)
नुवान कुलसेकरा ४२* (३४)
टिम मुर्तग २/२१ (१० षटके)
श्रीलंकेने ७९ धावांनी विजय मिळवला
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन
पंच: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड)
सामनावीर: अजंथा मेंडिस (श्रीलंका)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

[संपादन]
८ मे २०१४
१०:४५
धावफलक
वि
सामना सोडला
क्लोनटार्फ क्रिकेट क्लब ग्राउंड, डब्लिन
पंच: रिचर्ड केटलबरो (इंग्लंड) आणि रिचर्ड स्मिथ (आयर्लंड)
  • पावसामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करण्यात आला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sri Lanka tour of England and Ireland, 2014". 11 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Cricket – Ireland lock horns with World Champions Sri Lanka". 2014-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 April 2014 रोजी पाहिले.