श्रीप्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीप्रिया
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ सन -पासुन
भाषा

श्रीप्रिया ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने १९७० च्या आणि १९८० च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटांतून भूमिका केल्या. यांत २०० तमिळ चित्रपट तसेच तेलुगू, कन्नड आणि मल्याळी भाषेतील ३००पेक्षा अधिक चित्रपटांचा समावेश आहे.

व्यक्तिगत परिचय[संपादन]

पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]

चित्रपट कारकीर्द[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ दुवे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]