Jump to content

श्रीपाद कृष्ण बेलवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीपाद कृष्ण बेलवलकर (डिसेंबर १०, १८८० - जानेवारी ८, १९६७) हे प्राच्यविद्यातज्ज्ञ आणि संस्कृतपंडित होते. यांनी रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी (१८७०-१९४४) यांच्यासमवेत संस्कृत आणि इंग्रजी टीकेसह दंडीच्या काव्यादर्शाचा दुसरा परिच्छेद प्रकाशित केला (१९२३; पुनर्मुद्रण २०१० [१]).