Jump to content

श्रीकांत यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीकांत यादव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

श्रीकांत यादव हे एक मराठी चित्रपट अभिनेते होते. त्यांनी खूप साऱ्या मराठी चित्रपटांत अभिनय केला आहे.

चित्रपट

[संपादन]
  • सेक्शन ३७५ (२०१९)
  • फास्टर फेणे (२०१७)
  • बघतोस काय मुजरा कर (२०१७)
  • जाऊद्याना बाळासाहेब (२०१६)
  • हाफ तिकीट (२०१६)
  • हायवे (२०१५)
  • किल्ला (चित्रपट) (२०१४)
  • एक हजाराची नोट (२०१४)
  • अजोबा (२०१३)
  • पुणे ५२ (२०१३)
  • नाईट स्कुल (२०१२)