श्रीकांत मुळे
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
श्रीकांत मुळे हे एक मराठी लेखक आहेत.
श्रीकांत मुळे यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- अर्धउत्क्रांत (कादंबरी)
- आंधळ्या गरुडाच्या छायेत (मनोविश्लेषणात्मक कादंबरी)
- आभाळाचं पान (कथासंग्रह)
- आहे रोहिणीचं जळ, तरीही (कथासंग्रह)
- कथा उजेडाच्या (कथासंग्रह)
- तसं झालं असतं तर (दीर्घकथा)