Jump to content

श्रीकांत केशव ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीकांत ठाकरे (? - डिसेंबर १०, २००३) हे मराठी संगीतकार होते. ते केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांचे भाऊ आणि राज ठाकरे यांचे वडील होते.

एक अत्यंत गुणी संगीतकार ज्यांच्या संगीत नियोजना खाली प्रख्यात हिंदी गायक मोहम्मद रफी यांनी मराठी गाणी गायली होती आणि त्या पैकी सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. प्रभू तू कृपाळू , हसा मुलांनो हसा, हे मना आज कोणी, अग पोरी संभाळ दर्याला तुफान हाय लय भारी असे कित्येक लोकप्रिय गाणे या संग्रहात होते. मार्मिक या शिवसेनेच्या साप्ताहिकाचे ते संपादक होते.

बाह्य दुवे

[संपादन]