Jump to content

शोहो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोहो (जपानी:祥鳳, मंगल फीनिक्स) ही जपानच्या शाही आरमाराची हलकी विमानवाहू नौका होती. शोहो प्रकाराची ही पहिली विवानौका होती.

कॉरल समुद्राच्या लढाईत बुडालेली ही नौका दुसऱ्या महायुद्धात बुडणारी पहिली जपानी विवानौका होती.